लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

बस का थांबवली याचा जाब विचारणाऱ्या संगणक अभियंत्याचा खून - Marathi News | computer engineer murdered in pimpari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बस का थांबवली याचा जाब विचारणाऱ्या संगणक अभियंत्याचा खून

बस का थांबवली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संगणक अभियंत्याचा गुंडांनी खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरीत घडली आहे. ...

शौचालयातून बाहेर येण्यास उशीर झाल्याने लोखंडी रॉडने मारहाण  - Marathi News | Both of them were beaten by iron rods due to delay in getting out from toilets | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शौचालयातून बाहेर येण्यास उशीर झाल्याने लोखंडी रॉडने मारहाण 

शौचालयातून बाहेर येण्यास उशीर झाल्याच्या कारणावरुन दोघांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. १४) भोसरी येथे घडली. ...

पिंपरीत मानवजातीला ‘कलंक’; कामगाराला खायला लावली विष्ठा - Marathi News | Incidents of 'stigma' in humans for a pirate; The worker feeds the feces | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत मानवजातीला ‘कलंक’; कामगाराला खायला लावली विष्ठा

वीटभट्टीवर काम करणारा कामगार व मालक यांच्यात कामावरुन शाब्दिक वादावादी झाली. ...

पिण्याचे पाणी अनधिकृत बांधकामांना; टंचाईमुळे कपातीचा निर्णय - Marathi News | Drinking water to unauthorized constructions; Decision of deduction due to scarcity | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिण्याचे पाणी अनधिकृत बांधकामांना; टंचाईमुळे कपातीचा निर्णय

महापालिका प्रशासनाचे अवैध व व्यावसायिक पाणी वापराकडे दुर्लक्ष ...

‘स्मार्ट सिटी’ आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती - Marathi News | 'Smart City' Appoints Eight Officials | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘स्मार्ट सिटी’ आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती

स्मार्ट सिटी अंतर्गत माहिती-तंत्रज्ञान, संगणक प्रणालीच्या कामकाजाकरिता आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ...

नगरसेविकेच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; गळफास घेऊन केला होता आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | corporators son who tried to suicide died in hospital in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नगरसेविकेच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; गळफास घेऊन केला होता आत्महत्येचा प्रयत्न

नापास झाल्यानं नैराश्यातून केला होता आत्महत्येचा प्रयत्न ...

घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद  - Marathi News | arrested person who break a home Around 50 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद 

तो सराईत गुन्हेगार असून आत्तापर्यंत तब्बल ५० घरफोड्या केल्या आहेत... ...

जलपर्णी काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस  - Marathi News | Notice to the contractor who avoids the withdrawal of jalparni | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जलपर्णी काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस 

पिंपरी - चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. ...