महापालिकेच्या वतीने जैवविविधता समिती स्थापन केली आहे. गेल्या तीन वर्षांत या समितीचे काम कागदावरच राहिले असून, शहरातील जैवविविधतेचे सर्वेक्षण अपूर्णच आहे. ...
रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी व कनेक्टिंग एनजीओ यांच्या संयुक्त विद्यमाने जलपर्णीमुक्त व सांडपाणी विरहित पवनामाई अभियानात सक्रिय सहभाग आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला. ...
जगद्गुरू श्रीसंत तुकाराममहाराज ‘तुकाराम बीज’ वैकुंठगमन सोहळा २२ मार्चला आहे. या सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, ठिकठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू असल्याने संपूर्ण देहूनगरी हरिनामाच्या गजरात न्हाली आहे. ...