लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

सामान घेऊन जाण्यास विरोध केल्याने जावयाकडून सासूला मारहाण  - Marathi News | son- in -law beaten up to mother-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सामान घेऊन जाण्यास विरोध केल्याने जावयाकडून सासूला मारहाण 

सखूबाई यांच्या मुलीच्या घरातील सामान घेऊन जात असल्याने त्यांनी त्यास विरोध केला. ...

चिमुरड्यांसमोरच गर्भवती पत्नीचा पतीकडून खून - Marathi News | Pregnant wife murdered in front of children's | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिमुरड्यांसमोरच गर्भवती पत्नीचा पतीकडून खून

गर्भवती महिलेच्या गळ्यावर वार करत पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार फुगेवाडी येथे घडली आहे. ...

ऑनलाईन घेतलेली पॅन्ट परत करण्यासाठी केला मेसेज अन् खात्यातून गेले 65 हजार रुपये - Marathi News | online fraud of 85 thousand rupees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऑनलाईन घेतलेली पॅन्ट परत करण्यासाठी केला मेसेज अन् खात्यातून गेले 65 हजार रुपये

पॅन्ट परत करण्यासाठी केलेल्या मेसेजच्या आधारे 65 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणुक केल्याची तक्रार हिंजवडीमध्ये समाेर आली आहे. ...

युनिट हेडकडून महिलेचा विनयभंग - Marathi News | molestation of women in company | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :युनिट हेडकडून महिलेचा विनयभंग

एका कंपनीतील युनिट हेडने महिलेचा विनयभंग केल्याची घटना हिंजवडी भागात घडली आहे. ...

भोसरीत मारहाणप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा - Marathi News | counter complaint file in bhosari for beating | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीत मारहाणप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा

किरकोळ कारणावरून मारहाण केली. भोसरीतील धावडेवस्ती येथे शुक्रवारी (दि. २३) हा प्रकार घडला. ...

उत्कर्ष शिंदेच्या पवार भेटीने राष्ट्रवादीत अस्वस्थता - Marathi News | utkarsh shinde meets NCP Leader Sharad Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उत्कर्ष शिंदेच्या पवार भेटीने राष्ट्रवादीत अस्वस्थता

पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यभरातील राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी पक्षांतराचा सपाटा लावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना आता कलाकार व अभिनेत्यांची भुरळ पडली आहे. ...

माहेरहून लवकर न आल्याने पत्नीवर चाकूने वार - Marathi News | knife attack on wife due to not early coming home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माहेरहून लवकर न आल्याने पत्नीवर चाकूने वार

रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी माहेरी गेल्या होत्या. ...

पिंपरीत येथील'अ' क्षेत्रीय कार्यालयावर शिवसेनेचा '' हंडा मोर्चा '' - Marathi News | Shiv Sena's 'Handa morcha on' 'A' ward Office in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत येथील'अ' क्षेत्रीय कार्यालयावर शिवसेनेचा '' हंडा मोर्चा ''

'पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे', 'पाणी गळती थांबलीच पाहिजे' असा जोरदार घोषणा देत हा मोर्चा काढण्यात आला.  ...