लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा - Marathi News | crime registred against two accused for force committing suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

आरोपींनी वारंवार प्रत्यक्ष भेटून संगनमत करून मानसिक त्रास दिला... ...

पिंपरी-चिंचवड शहरात भंगारवाल्यांकडून होतेय '' रेकी '' - Marathi News | "Reiki" is being scrap merchant in Pimpri-Chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरात भंगारवाल्यांकडून होतेय '' रेकी ''

घरातील महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांनी दरवाजा उघडला असता भंगार लेने के लिए साहब ने बुलाया था, कुछ भंगार है क्या, अशी विचारणा केली जाते... ...

नवे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी स्वीकारला पदभार - Marathi News | Sandeep Bishnoi accepted new Commissioner of Police charge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नवे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी स्वीकारला पदभार

पहिले पोलीस आयुक्त म्हणून पद्मनाभन यांची वर्णी लागली. ...

लोकमत ऑन दि स्पॉट : महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा ठेकेदाराच्या भरवशावर - Marathi News | Lokmat On The Spot: The safety of Metro's employees at the trust of the contractor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकमत ऑन दि स्पॉट : महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा ठेकेदाराच्या भरवशावर

मेट्रोच्या कामाकरिता वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे.... ...

बायकोच्या शरीरसुखाला विरोध केल्याने साडूकडून नवऱ्याचा खून - Marathi News | husband murdered by sister's husband because of not giving chance to sex | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बायकोच्या शरीरसुखाला विरोध केल्याने साडूकडून नवऱ्याचा खून

चुलत बहिणीकडे राहायल्या गेलेल्या महिलेकडे चुलत बहिणीच्या नवऱ्याने शरीरसुखाची मागणी केली. हे तिच्या पतीच्या लक्षात आल्यानंतर झालेल्या वादात चुलत साडुने तिच्या पतीचा खून केला. ...

खुनाच्या गुन्ह्यातील दोन अल्पवयीन आरोपीसह तिघे जेरबंद - Marathi News | three accused with minor arrested in the case of murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खुनाच्या गुन्ह्यातील दोन अल्पवयीन आरोपीसह तिघे जेरबंद

गस्त पथकातील कर्मचारी तेथे थांबले असताना तीन आरोपी तेथे संशयीतरीत्या थांबलेले दिसून आले... ...

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेला टोळी प्रमुख जेरबंद - Marathi News | Robbery gang chief arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेला टोळी प्रमुख जेरबंद

हाणामारी, चोरी व आर्म अ‍ॅक्ट असे एकुण सहा गुन्हे भोसरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.. ...

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची बदली, संदीप बिष्णोई नवे आयुक्त - Marathi News | Sandeep Bishnoi appointed as Police Commissioner of Pimpri-Chinchwad; r.k. padmanabhan transfered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची बदली, संदीप बिष्णोई नवे आयुक्त

पिंपरी-चिंचवड शहराला लाभलेले पहिले पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची बदली ...