लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

‘स्वरचैतन्या’ची पहाट २७ ऑक्टोबर रोजी रंगणार  - Marathi News | The dawn of 'Swarachaitanya' will Sunday on 27th October | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘स्वरचैतन्या’ची पहाट २७ ऑक्टोबर रोजी रंगणार 

यंदाच्या वर्षी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला युवा गायक राहुल देशपांडे, मंजुश्री पाटील आणि सावनी रविंद्र यांच्या स्वरांची अनोखी मेजवानी रसिकांना मिळणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून लोकमत  ‘दिवाळी पहाट’ हा उपक्रम राबवित आहे. ...

पुणे निवडणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019 : Spontaneous voting during morning phase in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे निवडणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान

Pune Vidhan Sabha Election 2019 : पाऊस असताना असतानाही मतदानाची टक्केवारी चांगली असल्याचे दिसून येत आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पिंपरीगावात बोगस मतदानाचा प्रयत्न फसला - Marathi News | Maharashtra Elecion 2019 : Bogus voting try failed in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पिंपरीगावात बोगस मतदानाचा प्रयत्न फसला

Pune election 2019 : सतर्कतेमुळेच पिंपरीगावातील विद्यानिकेतन शाळेत बोगस मतदान करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. ...

पाठीत कैची खूपसून केले वार - Marathi News | accused injure one by scissor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाठीत कैची खूपसून केले वार

तू काेणाचे दुकान चालविताे असे म्हणत आराेपीने एकाच्या पाठीत कैची खूपसून वार करुन जखमी केल्याची घटना भाेसरी येथे घडली आहे. ...

पत्नीने ठेचले पतीच्या हाताचे बाेट ; भाेसरीतील धक्कादायक प्रकार - Marathi News | wife crashed husbands finger | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पत्नीने ठेचले पतीच्या हाताचे बाेट ; भाेसरीतील धक्कादायक प्रकार

घरगुती भांडणातून पत्नीने पतीची बाेटे ठेचल्याचा गंभीर प्रकार भाेसरीमध्ये घडला आहे. ...

डॉ. कोल्हेंची 'मोबाईल सभा', मोदींमुळे परवानगी नाकारल्याने चक्क रस्त्यावरुनच थेट संवाद - Marathi News | dr.amol kolhe rally from raod in pimpari by mobile, rally cancelled due to modi rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. कोल्हेंची 'मोबाईल सभा', मोदींमुळे परवानगी नाकारल्याने चक्क रस्त्यावरुनच थेट संवाद

मोदींच्या सभेमुळे आमच्या प्रवासाला अडथळा निर्माण झाला असून देशाच्या पंतप्रधानांनी एका पक्षाच्या प्रचारासाठी का यावं ...

कर्ज मिळवून देण्याचे सांगून १२ लाख ७० हजारांची फसवणूक - Marathi News | 12 lakh 70 thousands fraud by getting loan attraction | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कर्ज मिळवून देण्याचे सांगून १२ लाख ७० हजारांची फसवणूक

५० लाखांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगून विश्वास संपादन केला.. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे घरबचाव समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध - Marathi News | ... Due to the Prime Minister Narendra Modi Sabha | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे घरबचाव समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध

गेल्या अडीच वर्षांपासून घर बचाव संघर्ष समिती हक्काच्या घरांसाठी संघर्ष सुरु.. ...