लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

चाकूचा धाक दाखवून महिलेला गाडीवर बसवून नेले ; अपहरणाचा गुन्हा दाखल - Marathi News | He kidnapping of women to the vehicle by fearing a knife | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चाकूचा धाक दाखवून महिलेला गाडीवर बसवून नेले ; अपहरणाचा गुन्हा दाखल

फिर्यादी यांची इच्छा नसताना देखील वेळोवेळी पाठलाग करून त्यांची बदनामी केली.. ...

गिरीश प्रभुणे यांना पिंपरी महापालिकेची नोटीस; भाजप आमदाराने आयुक्तांना खडे बोल सुनावले - Marathi News | Pimpri Municipal Corporation's notice to Girish Prabhune; The BJP MLA attack on commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गिरीश प्रभुणे यांना पिंपरी महापालिकेची नोटीस; भाजप आमदाराने आयुक्तांना खडे बोल सुनावले

महापालिकेने २१ जानेवारीला प्रभुणे यांच्या 'पुनरुत्थान समरसता गुरुकुलम' या संस्थेला मालमत्ता कर भरण्यासंबंधी पाठवली नोटीस ...

एजन्सी मिळवून देण्याच्या बहाण्याने २४ लाख ९१ हजारांची फसवणूक  - Marathi News | Fraud of Rs 24 lakh 91 thousand under the pretext of getting an agency | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एजन्सी मिळवून देण्याच्या बहाण्याने २४ लाख ९१ हजारांची फसवणूक 

टीव्हीएस कंपनीच्या नटबोल्टची एजन्सी मिळवून देतो, असे सांगत आरोपीने फिर्यादीला गंडवले. ...

पिंपरी शहरात वाहनचोर शिरजोर, पोलीस ठरताहेत कमजोर  - Marathi News | Vehicle thieves are strong, police are weak In Pimpri city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहरात वाहनचोर शिरजोर, पोलीस ठरताहेत कमजोर 

आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश, चोरट्यांच्या मुसक्या आवळूनही प्रकार सुरूच ...

पिंपरीत चोरट्यांकडून आता महागड्या दुचाकी टार्गेट;वाहनधारक धास्तावले  - Marathi News | Thieves in Pimpri now target expensive two-wheelers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत चोरट्यांकडून आता महागड्या दुचाकी टार्गेट;वाहनधारक धास्तावले 

चोरट्यांची पळविल्या चार दुचाकी ...

घटस्फोटापूर्वीच दुसरे लग्न केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | The husband second marriage before the divorce | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घटस्फोटापूर्वीच दुसरे लग्न केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

विवाहितेला मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास देऊन क्रूर वागणूक दिली. ...

मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन बँकेची २२ कोटींची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 22 crore of Nagar Urban Bank by submitting fake assessment of income | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन बँकेची २२ कोटींची फसवणूक

याप्रकरणी कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. ...

बोगस एफडीआर प्रकरणी पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल; पिंपरी चिंचवड महापालिकेची फसवणूक  - Marathi News | Five contractors charged in bogus FDR case; Fraud with Pimpri Chinchwad Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बोगस एफडीआर प्रकरणी पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल; पिंपरी चिंचवड महापालिकेची फसवणूक 

बनावट बॅंक गॅरंटी सादर करून मिळवली होती ५२ कामे ...