लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी मोठे पाऊल; पिंपरीत १३ सराईत गुन्हेगार तडीपार - Marathi News | Big steps to curb crime; Criminals deported to 13 inns in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी मोठे पाऊल; पिंपरीत १३ सराईत गुन्हेगार तडीपार

तडीपार करण्यात आलेले सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी परिसरात दहशत पसरवण्यास सुरवात केली होती. ...

घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक; वाकड पोलिसांची कारवाई   - Marathi News | Three burglars arrested; Wakad police action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक; वाकड पोलिसांची कारवाई  

सहा लाख ८७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत  ...

दृष्टीहीन रिना पाटील झाल्या एक दिवसाच्या पिंपरी पोलीस आयुक्त; कृष्ण प्रकाश यांनी दिला बहुमान - Marathi News | One-day Commissioner of Police Rina Patil becomes blind; Honored by Krishna Prakash | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दृष्टीहीन रिना पाटील झाल्या एक दिवसाच्या पिंपरी पोलीस आयुक्त; कृष्ण प्रकाश यांनी दिला बहुमान

पिंपरीत प्रजासत्ताक दिनानिमित्त 'सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाचा पोलीस अधिकारी' हा उपक्रम राबविला. ...

भोसरी पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात गुन्हेगारांकडून २४ पिस्तूल, ३८ काडतुसे जप्त - Marathi News | Bhosari police Big Action ; 24 pistols, 38 cartridges seized from criminals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोसरी पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात गुन्हेगारांकडून २४ पिस्तूल, ३८ काडतुसे जप्त

टोळीचा पर्दाफाश; आरोपींनी पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी पिस्तूल पुरवठा केल्याचे तपासात निष्पन्न ...

हरलो म्हणून खचून जायचं नाही, हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं दाखवून दिले : अजित पवार - Marathi News | Ajinkya Rahane has shown that we do not want to be exhausted because we have lost: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हरलो म्हणून खचून जायचं नाही, हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं दाखवून दिले : अजित पवार

अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने मालिका जिंकली. या मालिकेत भारतीय संघानं केलेल्या कामगिरीचं सगळीकडे कौतुक होत आहे. ...

सह पोलीस आयुक्त डॉ, रवींद्र शिसवे आणि तीन अन्य अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक - Marathi News | Co-Commissioner of Police Dr. Ravindra Shiswe, Inspector of Police Gajanan Pawar, Medhasham Dange, Sub-Inspector Shakir Jinnedy awarded President's Police Medal | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सह पोलीस आयुक्त डॉ, रवींद्र शिसवे आणि तीन अन्य अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक

President's Police Medal News : डॉ. रवींद्र शिसवे हे २००८ च्या बॅचचे आयपीएस आहेत. डॉ. शिसवे यांना यापुर्वी अंतरिक सुरक्षा सेवा पदक आणि हार्डशीप स्पेशल सर्व्हिस पदक मिळाले आहे. ...

अन् ‘आयर्नमॅन’ कृष्ण प्रकाश यांना अश्रू झाले अनावर   - Marathi News | And 'Ironman' Krishna Prakash was in tears | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अन् ‘आयर्नमॅन’ कृष्ण प्रकाश यांना अश्रू झाले अनावर  

Krishna Prakash News : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त ‘आयर्नमॅन’ कृष्ण प्रकाश यांना अश्रू अनावर झाले. ...

बुलेट चोरी करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात ; २० लाख ५० हजारांच्या १५ दुचाकी हस्तगत - Marathi News | The two person who stole the bullets were caught by the police; 15 bikes worth Rs 20 lakh 50 thousand seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बुलेट चोरी करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात ; २० लाख ५० हजारांच्या १५ दुचाकी हस्तगत

पिंपरी - चिंचवड, पुणे जिल्हा, नवी मुंबई, ठाणे परिसरातून चोरून आणून विक्रीसाठी ठेवलेल्या १३ बुलेट व दोन अन्य दुचाकी अशा एकूण २० लाख ५० हजार रुपये किमतीच्या १५ दुचाकी हस्तगत केल्या... ...