कोरोना पूर्वी पुणे विमानतळावरून दुबई साठी दररोज चार विमानांची उड्डाणे होत. मात्र कोरोनाच्या काळात आंतर राष्ट्रीय विमानाची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती... ...
याबाबत अग्निशमन दलाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, एक आलिशान गाडीतून दोन १७ वर्षाची मुले पहाटे अडीच वाजता वेगाने डी पी रोडवरुन म्हात्रे पुलाकडे येत होते. वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटून तिने दुभाजकाला धडक दिली. ...
दरम्यान स्थानिक व प्रथमदर्शनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नव तरुण सहलीसाठी याठिकाणी आले होते. या ठिकाणी ते फोटो काढत होती. यातील एक तरुण पाण्यामध्ये उतरला होता, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पडला आणि बुडाला ...
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड व बारामती यांची संयुक्त बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत नवीन दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला ...
फिर्यादी हा लिंबू विक्रीचा व्यवसाय करत असून रविवारी रात्री तो घरी असताना घरातील पुजेच्या कारणावरून तीन लहान भावांसह भावजयी बरोबर त्याचा वाद झाला... ...