लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Mundhwa land scam case : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीला आणखी आठवड्याची मुदत - Marathi News | Kharge committee gets one more week's time in Mundhwa land scam case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीला आणखी आठवड्याची मुदत

- अहवाल पुढील आठवड्यात, अहवाल अंतिम करण्याचे काम सुरू ...

बत्ती गुल..! आकुर्डी, गंगानगरमध्ये वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप - Marathi News | Citizens are suffering due to power outages in Akurdi, Ganganagar areas | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बत्ती गुल..! आकुर्डी, गंगानगरमध्ये वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप

आकुर्डी : सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गंगानगर, आकुर्डी गावठाण, दत्तवाडी, विठ्ठलवाडी परिसरात नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ... ...

Pune Crime : वडिलांना शिवीगाळ का केली? जाब विचारताच तरुणावर दांडके-रॉडने हल्ला - Marathi News | Pune Crime Why did you abuse your father? When asked, the young man was attacked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : वडिलांना शिवीगाळ का केली? जाब विचारताच तरुणावर दांडके-रॉडने हल्ला

एका तरुणाला लाकडी दांडक्याने आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यात आली. ...

पिंपरी महापालिकेच्या 'या' ३ रुग्णालयांना राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र; मानांकन मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली महापालिका - Marathi News | These 3 hospitals of Pimpri Municipal Corporation get National Quality Certificate; First municipal corporation in Maharashtra to get the rating | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या 'या' ३ रुग्णालयांना राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र; मानांकन मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली महापालिका

या प्रमाणपत्रामुळे वैद्यकीय विभागाच्या गुणवत्तापूर्ण सेवांची राष्ट्रीय स्तरावर नोंद झाली असून, नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांच्या विश्वासार्हतेलाही अधिक बळ मिळाले आहे ...

‘विद्या प्रतिष्ठान’मध्ये शरद पवार–पार्थ–जय पवारांची तासभर बंदद्वार बैठक - Marathi News | pune news sharad Pawar-Parth-Jai Pawar hold an hour-long closed-door meeting at 'Vidya Pratishthan' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘विद्या प्रतिष्ठान’मध्ये शरद पवार–पार्थ–जय पवारांची तासभर बंदद्वार बैठक

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ‘विद्या प्रतिष्ठान’मध्ये बैठक; पार्थ पवार, जय पवार यांच्यासह संस्थेच्या इतर विश्वस्तांची उपस्थिती  ...

दौंडमध्ये गोव्याची बेकायदेशीर दारू पकडली, दीड कोटींचा मुद्देमाल जप्त - Marathi News | pune crime news Illegal liquor from Goa seized in Daund, goods worth Rs 1.5 crore seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये गोव्याची बेकायदेशीर दारू पकडली, दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक आणि दौंड उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई आज दुपारी करण्यात आली. ...

व्यंकोजी खोपडे यांचे नगरसेवक पद रद्द करावे; वसंत मोरे यांची न्यायालयात याचिका - Marathi News | pune news vyankaji Khopde's corporator post should be cancelled; Vasant More's petition in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यंकोजी खोपडे यांचे नगरसेवक पद रद्द करावे; वसंत मोरे यांची न्यायालयात याचिका

भाजपचे नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांचे अनधिकृत बांधकाम आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे. ...

Mumbai Pune Expressway: प्रवासी अडकले कोंडीत;‘एक्सप्रेस-वे’ बंदमुळे पुणे विभागातील ‘ई-शिवनेरी’च्या ७३ फेऱ्या रद्द - Marathi News | Mumbai-Pune Express Way : Passengers stuck in a dilemma; 73 ‘e-Shivneri’ trips in Pune division cancelled due to ‘Expressway’ closure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mumbai Pune Expressway: प्रवासी अडकले कोंडीत;‘एक्सप्रेस-वे’ बंदमुळे पुणे विभागातील ‘ई-शिवनेरी’च्या ७३ फेऱ्या रद्द

Mumbai Pune Expressway Latest News: सकाळी गेलेल्या बस रस्त्यामध्येच अडकले असून, दिवसभर प्रवासी अडकून पडले होते. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. ...