लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

मदतीच्या निकषांचे आदेशच नसल्याने पंचनाम्यांचे अहवाल रखडले - Marathi News | pune news panchnama reports were delayed due to lack of orders for assistance criteria | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मदतीच्या निकषांचे आदेशच नसल्याने पंचनाम्यांचे अहवाल रखडले

- दिवाळीपूर्वी मदत मिळण्याबाबत साशंकता, पीक विम्यातूनही मदत अपुरीच ...

रेल्वेच्या ‘अर्थपूर्ण खान-पान’ सेवेला भरभराट; रेल्वे प्रशासनाचे प्रयोग फळफळले - Marathi News | pune news railways meaningful food and beverage service flourishes railway administrations experiments bear fruit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वेच्या ‘अर्थपूर्ण खान-पान’ सेवेला भरभराट; रेल्वे प्रशासनाचे प्रयोग फळफळले

- एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या (पुणे विभाग) कॅटरिंगमधून १ कोटी, ७० लाख, ९८ हजारांचा महसूल मिळाला. ...

Pune Crime : भिगवण परिसरात खुलेआम वेश्याव्यवसाय, कारवाईची मागणी - Marathi News | pune crime open prostitution in Bhigwan area demand for action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवण परिसरात खुलेआम वेश्याव्यवसाय, कारवाईची मागणी

अनेकदा मालकांकडून कोणताही करारनामा न करता ही ठिकाणे भाड्याने दिली जातात, ज्यामुळे तिथे बेकायदेशीर व्यवसायांना मोकळीक मिळते ...

पुणे हादरले ..! एनडीएमधील विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; पोलीस तपास सुरु - Marathi News | Pune crime news student takes extreme step in ADA in Pune; stir in the entire city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे हादरले ..! एनडीएमधील विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; पोलीस तपास सुरु

- अंतरीक्षचे वडील हे देखील माजी सैनिक आहेत. देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंतरीक्ष नुकताच पुण्यात आला होता. ...

शिरूर पोलिसांचा गावठी दारू हातभट्ट्यांवर छापा, सव्वा लाखाची दारू, रसायन जप्त - Marathi News | pune crime news Shirur police raid village liquor distilleries, seize liquor, chemicals worth Rs. 1.25 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर पोलिसांचा गावठी दारू हातभट्ट्यांवर छापा, सव्वा लाखाची दारू, रसायन जप्त

कवठे यमाई, पिंपरखेड, जांबुत, आमदाबाद या गावांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या भट्ट्या असून मोठ्या प्रमाणात दारूनिर्मिती करून विक्री केली जात आहे. ...

काँग्रेसला दादांचा दणका..! पुण्यात हाताची साथ सोडून शेट्टी कुटुंबाचा राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | pune news Congress gets a big blow Shetty family joins NCP after leaving Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसला दादांचा दणका..! पुण्यात हाताची साथ सोडून शेट्टी कुटुंबाचा राष्ट्रवादीत प्रवेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का देत आपली ताकद दाखवून दिली आहे. ...

जुन्नर बाजार समितीच्या ३० कोटींच्या जमीन खरेदीत २२.५० कोटींचा गैरव्यवहार ? शरद सोनवणेंचा आरोप - Marathi News | Pimpri Chinchwad No matter how much force Baramati uses this transaction will be canceled Sharad Sonawane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर बाजार समितीच्या ३० कोटींच्या जमीन खरेदीत २२.५० कोटींचा गैरव्यवहार ?

- भ्रष्ट कारभाराविरोधात उपबाजार केंद्रापर्यंत काढला पायी मोर्चा; बारामतीची कितीही ताकद लावली तरी हा व्यवहार रद्द करणारच ...

बॅनर लावण्यावरून वाद; युवकावर कोयत्याने हल्ला;चिंचवड येथील घटना - Marathi News | pimpari-chinchwad crime controversy over putting up a banner; Youth attacked with a crowbar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बॅनर लावण्यावरून वाद; युवकावर कोयत्याने हल्ला;चिंचवड येथील घटना

Pimpri-Chinchwad Crime: संशयितांसोबत काही दिवसांपूर्वी बॅनर लावण्यावरून झालेल्या बाचाबाचीच्या रागातून संशयितांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. ...