लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Local Body Election : निवडणुकीतून माघार घ्या; अन्यथा संतोष देशमुख करू..! AAP उमेदवाराला धमकी - Marathi News | pune news Local Body Election Withdraw from the election otherwise Santosh Deshmukh will do it Threat to AAP candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकीतून माघार घ्या; अन्यथा संतोष देशमुख करू..! AAP उमेदवाराला धमकी

“निवडणुकीतून माघार घ्या, अन्यथा तुमचा संतोष देशमुख करू,” अशा शब्दांत धमकी देत बनसोडे यांची कार अडवण्यात आल्याबद्दल अज्ञात आरोपीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.  ...

local Body Election : चाकण नगरपरिषद निवडणूक मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद;वृद्ध मतदारांचे विशेष सहभाग - Marathi News | pune news local Body Election Spontaneous response to Chakan Municipal Council election voting; special participation of elderly voters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण नगरपरिषद निवडणूक मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद;वृद्ध मतदारांचे विशेष सहभाग

चाकण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवकपदाच्या २२ जागांसाठी तसेच नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी ३६ मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे ...

स्पा सेंटरच्या आड देहविक्रीचा धंदा; सात महिलांची सुटका - Marathi News | Prostitution business behind spa center; Seven women rescued | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्पा सेंटरच्या आड देहविक्रीचा धंदा; सात महिलांची सुटका

सांगवी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत. ...

Pune Crime : गूढ मृत्यू प्रकरणाने पुण्यात खळबळ..! प्रियकराचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर तर प्रेयसीचा खोलीत - Marathi News | Pune Crime Mysterious death case creates stir in Pune..! Boyfriend's body found on railway tracks, girlfriend's in room | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गूढ मृत्यू प्रकरणाने पुण्यात खळबळ..! प्रियकराचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर तर प्रेयसीचा खोलीत

तरुणीच्या नाकावर आणि चेहऱ्यावर व्रण आढळल्यामुळे, तिचा खून करून गणेशने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.  ...

महिला पोलिसासह ट्रॅफिक वॉर्डनला लाच घेताना अटक;रिक्षा चालकाकडे मागितली होती ४०० रुपयांची लाच - Marathi News | pimpari-chinchwad Crime News Traffic warden and woman police officer arrested while taking bribe; demanded Rs 400 bribe from rickshaw driver | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिला पोलिसासह ट्रॅफिक वॉर्डनला लाच घेताना अटक

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता संशयितांनी ४०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. ...

‘हॅलो हॉटेलमध्ये बॉम्ब आहे;' तो' फोन कॉल अन् पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये एकच खळबळ - Marathi News | Pune Crime Hello theres a bomb in the hotel; that phone call and a commotion in a five-star hotel in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘हॅलो हॉटेलमध्ये बॉम्ब आहे;' तो' फोन कॉल अन् पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये एकच खळबळ

“हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, तात्काळ हॉटेल रिकामे करा,” असा इशारा देण्यात आला. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन हॉटेल प्रशासनाने त्वरित पोलिसांना याची माहिती दिली. ...

दोघा विवाहीतांचं जुळलं..! सोबत राहण्याचा हट्ट करताच प्रेयसीचा ‘असा’ काढला काटा - Marathi News | pimpari-chinchwad Crime News Two married couples got together..! As soon as they insisted on living together, their lover's 'Asa' got rid of them. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोघा विवाहीतांचं जुळलं..! सोबत राहण्याचा हट्ट करताच प्रेयसीचा ‘असा’ काढला काटा

- वाकड येथील कॅब चालक विवाहित प्रियकराकडून पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न ...

कंपनीत सिलेंडरमधून गळती झाल्याने स्फोट; एक गंभीर, पाच कामगार किरकोळ जखमी - Marathi News | Explosion due to cylinder leak in company; One seriously injured, five workers slightly injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कंपनीत सिलेंडरमधून गळती झाल्याने स्फोट; एक गंभीर, पाच कामगार किरकोळ जखमी

- भोसरी एमआयडीसी परिसरातील घटना : महापालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण  ...