लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Pune Municipal Election Results 2026: वसंत मोरे पिछाडीवर, मतमोजणीत चुरशीची लढत - Marathi News | Pune Municipal Election Results 2026 Vasant More is trailing, tight fight in vote counting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरे पिछाडीवर, मतमोजणीत चुरशीची लढत

- सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडी-पिछाडीचे चित्र सतत बदलत असून मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. ...

PCMC Election Results 2026 : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक मतमोजणीत नियोजनाचा फज्जा - Marathi News | Planning flaw in Pimpri Chinchwad Municipal Corporation election vote counting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक मतमोजणीत नियोजनाचा फज्जा (व्हिडिओ)

-  प्रभाग १६, १७, १८ व २२ मध्ये गोंधळ; ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार उघड ...

PCMC Election Results 2026 : पिंपरी-चिंचवड महापालिकेत टक्का घसरला; फटका कोणाला? - Marathi News | PCMC Election Results 2026: Percentage drop in Pimpri-Chinchwad Municipal Corporation; Who is affected? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेत टक्का घसरला; फटका कोणाला?

- राजकीय पक्षांसाठी चिंतेचा विषय : सुमारे ६.७५ टक्क्यांची घट; सोसायट्या, उच्चभ्रू व मध्यमवर्गीय भागांत उदासीनता अधिक; उमेदवारांची धाकधूक वाढली; कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला; शहरात चर्चांना उधाण ...

PCMC Election Results 2026 : आज ठरणार पालिकेचे कारभारी..! दुपारी उधळला जाणार गुलाल;आठ ठिकाणी मतमोजणी - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election The city manager will be elected today..! The gulal will be thrown in the afternoon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आज ठरणार पालिकेचे कारभारी..! दुपारी उधळला जाणार गुलाल;आठ ठिकाणी मतमोजणी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शहरातील आठ ठिकाणी मतमोजणी : दुपारी दोनपर्यंत होणार चित्र स्पष्ट; उत्सुकता शिगेला ...

वर्षात पुण्यातून साडेसहा कोटी नागरिकांनी केला रेल्वे प्रवास;अशी आहे आकडेवारी - Marathi News | Pune Railway Passenger Six and a half crore citizens travelled by train from Pune in the year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षात पुण्यातून साडेसहा कोटी नागरिकांनी केला रेल्वे प्रवास;अशी आहे आकडेवारी

- प्रवासी वाहतुकीतून पुणे विभागाला १५७६ कोटींवर महसूल ...

PMC Election 2026: मतदान केंद्रांवर सुविधांची वानवा; मनपाची यंत्रणा फेल; पुण्यात कुठे काय घडले? - Marathi News | PMC Election 2026 Lack of facilities at polling stations; Municipal Corporation system failed; What happened in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान केंद्रांवर सुविधांची वानवा; मनपाची यंत्रणा फेल; पुण्यात कुठे काय घडले?

-मतदार केंद्र एकीकडे आणि बूथ भलतीकडेच यातील अंतरात मोठी तफावत असल्याने बूथवर जाऊन मतदान चिठ्ठी घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना रस्ते ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागली. ...

पुणे शहरात टँकर माफियांची लॉबी, खरा ‘आका’ काेण? नागरिकांचा सवाल - Marathi News | Pune Water news Tanker mafia lobby in Pune city, who is the real boss Citizens question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात टँकर माफियांची लॉबी, खरा ‘आका’ काेण? नागरिकांचा सवाल

- मुंढवा चाैक ते वेस्टिन हाॅटेल चाैकदरम्यान नागरिकांचे पाण्यासाठी हाल  ...

माळेगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी वृषाली राहुल तावरे बिनविरोध - Marathi News | Vrushali Rahul Taware elected unopposed as Deputy Mayor of Malegaon Nagar Panchayat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी वृषाली राहुल तावरे बिनविरोध

या निवडीनंतर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून समर्थकांनी जंगी मिरवणूक काढली. ...