लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

पेट्रोल-डिझेल सेस वसुलीत अनियमितता - Marathi News | Petrol-diesel cess recoveries irregularity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेट्रोल-डिझेल सेस वसुलीत अनियमितता

नागपूरकर जेव्हा आपल्या वाहनात पेट्रोल आणि डिझेल भरतात तेव्हा ते वर्ष २००१-२००२ मध्ये बनविण्यात आलेल्या रस्त्यांसाठी सेस अदा करतात. पण हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, वर्ष २००९ ते २०१२ पर्यंत वसूल करण्यात आलेल्या सेसचा कुठलाही लेखाजोखा उपलब्ध नाही. ...

वाढता वाढता वाढे! पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रत्येकी 13 पैशांची वाढ - Marathi News | Petrol now at Rs 90 35 litre in Mumbai diesel at Rs 78 82 litre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढता वाढता वाढे! पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रत्येकी 13 पैशांची वाढ

मुंबईत पेट्रोल 90.35, तर डिझेल 78.82 रुपये प्रति लिटर ...

Fuel Price: दिल्लीसह या 6 राज्यांतील पेट्रोल-डिझेलवर लागणार एकसमान टॅक्स, जाणून घ्या होणारे फायदे - Marathi News | five states and union territory agree to move towards uniform fuel prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Fuel Price: दिल्लीसह या 6 राज्यांतील पेट्रोल-डिझेलवर लागणार एकसमान टॅक्स, जाणून घ्या होणारे फायदे

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव वाढतच चालले आहेत. ...

दिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार - Marathi News | Petrol price may hit Rs 100 mark in Mumbai before Diwali says Experts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार

खनिज तेल क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज ...

महागाईच्या भडक्याने परभणीकर त्रस्त ! - Marathi News | Inflation worried by inflation! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महागाईच्या भडक्याने परभणीकर त्रस्त !

देशात सर्वाधिक महाग पेट्रोल परभणीकरांना खरेदी करावे लागत असून इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने परभणीकर चांगलेच धास्तावल्याचे दिसून येत आहे़ ...

लाकडाच्या भुशावरही चालणार वाहने - Marathi News | Vehicles can run on the gasoline which made from sawdust | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लाकडाच्या भुशावरही चालणार वाहने

इंधनाचे दर गगनाला भिडले असताना संशोधकांनी विविध वस्तूंपासून इंधन बनविण्याचे शोध लावले आहेत. ब्रिटनमधील संशोधकांनी चक्क लाकडाच्या भुशापासून इंधन बनविले आहे. ...

Fuel Price Hike : खनिज तेल निर्यातदार देशांचा उत्पादन वाढवण्यास नकार; पेट्रोलचा दर लवकरच शतक झळकावणार - Marathi News | Fuel Price Hike: Refuse to increase the production of exporters of mineral oils country; Petrol prices will soon hit a hundred | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Fuel Price Hike : खनिज तेल निर्यातदार देशांचा उत्पादन वाढवण्यास नकार; पेट्रोलचा दर लवकरच शतक झळकावणार

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतच चालले आहेत. पेट्रोलनं नव्वदी, तर डिझेल 80च्या आसपास गेलं आहे. ...

आपण यांना पाहिलंत का? - Marathi News | bjp leaders sushma swaraj arun jaitley rajnath singh smriti irani ravi shankar prasad protested against fuel hike | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आपण यांना पाहिलंत का?