लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल, मराठी बातम्या

Petrol, Latest Marathi News

नीरज नावाच्या व्यक्तींना मोफत पेट्रोल; Neeraj Chopra च्या सुवर्ण पदकानंतर पेट्रोल पंप चालकाची 'गोल्डन ऑफर' - Marathi News | tokyo olypmic 2020 petrol pump owner giving petrol of rs 501whose name is neeraj in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीरज नावाच्या व्यक्तींना मोफत पेट्रोल; Neeraj Chopra च्या सुवर्ण पदकानंतर पेट्रोल पंप चालकाची 'गोल्डन ऑफर'

Neeraj Chopra Gold Medal News: नीरज नावाच्या सर्व व्यक्तींना एका पेट्रोल पंप चालकाकडून देण्यात आली ऑफर. नीरज चोप्रानं सुवर्ण पदक जिंकल्यानंतर मालकानं घेतला निर्णय. ...

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट! भारतात मात्र सलग २४ व्या दिवशी इंधनदर ‘जैसे थे’ - Marathi News | petrol diesel price unchanged from last 24 days and know latest today fuel rates in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट! भारतात मात्र सलग २४ व्या दिवशी इंधनदर ‘जैसे थे

Petrol Diesel Price: पेट्रोलियम कंपन्यांनी सलग २४ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले आहेत. ...

Petrol Diesel Price: गेले सलग २२ दिवस पेट्रोल आणि डिझेल दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचे दर - Marathi News | petrol diesel price unchanged from last 22 days and know latest fuel rates in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेले सलग २२ दिवस पेट्रोल आणि डिझेल दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्याचे पाहायला मिळत आहे. ...

‘या’ राज्यात इंधनाचं मोठं संकट; स्कूटरला ३, बाईकसाठी ५, कारला १० लीटर पेट्रोल देणार, ट्रकसाठी... - Marathi News | Fuel shortage amid border row: Mizoram government orders rationing purchase of diesel and petrol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘या’ राज्यात इंधनाचं मोठं संकट; स्कूटरला ३, बाईकसाठी ५, कारला १० लीटर पेट्रोल देणार, ट्रकसाठी...

आसामसोबत सुरु असलेल्या सीमावादानंतर मिझोराम राज्यात अन्न आणि इतर गरजेच्या वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ...

कल्याण-डोंबिवली-उल्हासनगरमधील झोमॅटो रायडर्सचे काम बंद आंदोलन  - Marathi News | Zomato Rider on strike not working in Kalyan Dombivali Ulhasnagar petrol price hike less commission | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवली-उल्हासनगरमधील झोमॅटो रायडर्सचे काम बंद आंदोलन 

Zomato Riders Strike : पेट्रोलच्या वाढत्या दराचा रायडर्सवरही झालाय परिणाम. मागण्या मान्य होणार नाहीत, तोवर काम सुरू करणार नसल्याचा रायडर्सचा इशारा. ...

पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता; सर्वसामान्य नागरिकांना मिळणार दिलासा, तज्ज्ञांना विश्वास - Marathi News | Petrol likely to be cheaper by Rs 5; Common People will get relief, experts believe | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता; सर्वसामान्य नागरिकांना मिळणार दिलासा, तज्ज्ञांना विश्वास

येणाऱ्या काळात पेट्रोलच्या किंमती ५ रुपये प्रतिलिटर कमी होऊ शकतात. स्वस्त कच्च्या तेलाचा फायदा भारताला होऊ शकतो असं तज्ज्ञांना वाटतं. ...

'या' टीप्स वाढवतील तुमच्या कारचं मायलेज; होईल हजारो रुपयांची बचत - Marathi News | These tips will increase the mileage of your car Will save thousands of rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' टीप्स वाढवतील तुमच्या कारचं मायलेज; होईल हजारो रुपयांची बचत

Car Mileage Petrol Diesel : सध्या देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे काही टीप्स तुमच्या कारचं मायलेज वाढवू शकतात.  ...

इंधन दरवाढ करून सामान्य जनतेचा गळा घोटला; नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका - Marathi News | The central government strangled the general public by raising prices; Said Congress Leader Nana Patole criticizes the central government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इंधन दरवाढ करून सामान्य जनतेचा गळा घोटला; नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका

बेशर्म व नफेखोर केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम ...