पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...? ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक
पे-टीएम, फोटो FOLLOW Paytm, Latest Marathi News
पेटीएमने महाराष्ट्रातील एचएनआय गुंतवणूकदारांना 'यूपीआय'द्वारे ५ लाखांपर्यंत आयपीओ योजनेत गुंतवणूक करण्याची सुविधा सुरु केली आहे. ...
पेटीएममुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात असून, शेअरमध्ये घसरण सुरू आहे. ...
टाटा समूहाची अनेक क्षेत्रात आघाडी आहे, आता ते युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आधारित डिजिटल पेमेंट अॅप लॉन्च करणार आहेत. त्यामुळे आता Google Pay, Phonepe आणि Paytm सारख्या डिजिटल पेमेंट अॅप्सना लवकरच जोरदार टक्कर मिळणार आहे. ...
Paytm चे १.५ लाख कोटींचे बाजार भांडवल ४४ हजार कोटींपर्यंत खाली आले आहे. पाहा, डिटेल्स... ...
भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank Of India) Paytm ला मोठा झटका दिला आहे. पाहा काय आहे यामागील कारण आणि ग्राहकांवर कोणता होणार परिणाम ...
कहीं खुशी, कहीं गम... पेटीएमचा शेअर गडगडला असला, तरी कंपनीचा महसूल ८९ टक्क्यांनी वाढला आहे. ...
Paytm : पेटीएमचे हे नवीनतम फीचर एनएफसीवर (NFC) आधारित आहे आणि म्हणूनच हे एकमेव फीचर आहे, जे इंटरनेटशिवाय काम करते. ...
देशातील लोकप्रिय डिजिटल पेमेंट अॅप म्हणून ओळख असलेल्या Paytm चं एक स्पूफ (Spoof) सध्या तुफान व्हायरल झालं आहे. यापासून सावध राहण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे. नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊयात... ...