पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...? ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक
Paytm, Latest Marathi News
New UPI Rule: जर तुम्हीही UPI वापरून व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. १ ऑक्टोबरपासून तुम्ही UPI चे हे वैशिष्ट्य वापरू शकणार नाही. ...
लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हाट्सॲपवर ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात असल्याचा दावा पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी केला आहे. ...
UPI Cash Exchange Scam : सोशल मीडियावर मनी लाँड्रिंग घोटाळ्यांची चर्चा होत आहे. अनोळखी लोकांकडून पैसे घेऊन UPI पेमेंट करणे टाळा, त्यामुळे तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. ...
UPI Payment : UPI वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच तुम्ही UPI व्यवहारांमध्ये बायोमेट्रिक्स वापरून पेमेंट करू शकाल. ...
UPI New Rules: जर तुम्ही फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम सारख्या UPI ॲप्सचा दररोज वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे! १ ऑगस्ट २०२५ पासून UPI वापरकर्त्यांसाठी मोठे बदल लागू होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI ला अध ...
UPI Payment : यूपीआयमुळे आर्थिक व्यवहार करणे खूप सोपं झालं आहे. मात्र, त्याचबरोबर ऑनलाईन व्यवहार करताना फसवणूक होत असल्याचेही प्रकार वाढले आहे. ...
Paytm Stock Price: डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे. पेटीएमचा शेअर गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात १० टक्क्यांनी घसरला. ...
vijay shekhar sharma : देशातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट कंपन्यांपैकी एक असलेल्या पेटीएमच्या सीईओ विजय शेखर शर्मा यांना सायबर गुन्हेगारांनी फसवण्याचा प्रयत्न केला. ...