lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाथर्डी

पाथर्डी

Pathardi, Latest Marathi News

विजेच्या शॉर्टसर्कीटमुळे दोन एकर ऊस खाक - Marathi News | Destroy two acres of sugarcane due to short circuit of electricity | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :विजेच्या शॉर्टसर्कीटमुळे दोन एकर ऊस खाक

कोरडगाव येथील भानुदास केदार व विष्णू केदार यांच्या शेतामधील विजेच्या तारा एकमेकांना घासल्यामुळे विजेचे लोळ पडून दोन एकर  ऊस पिक जळून खाक झाले. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या उसाचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. ...

वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आप्पासाहेब राजळे - Marathi News | Appasaheb Rajale as the President of Vriddheshwar Sugar Factory | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आप्पासाहेब राजळे

श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते, माजी आमदार आप्पासाहेब राजळे तर रामकिसन काकडे यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड निवड करण्यात आली. ...

ऑनलाईन सुनावणीतून दाम्पत्याला मिळाला घटस्फोट; पती अमेरिकेत तर पत्नी होती ठाण्यात - Marathi News | The couple got a divorce through an online hearing; The husband was in America and the wife was in Thane | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :ऑनलाईन सुनावणीतून दाम्पत्याला मिळाला घटस्फोट; पती अमेरिकेत तर पत्नी होती ठाण्यात

व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल करत ऑनलाईन सुनावणी घेऊन अमेरिकेत व भारतात राहत असलेल्या एका विवाहित जोडप्याचा परस्पर संमतीने होत असलेला घटस्फोट नगर येथील न्यायालयाने मंजूर केला. या पद्धतीचा जिल्ह्यातील हा पहिला निकाल दिला. ...

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर आमदार मोनिका राजळे बिनविरोध - Marathi News | MLA Monica Rajale unopposed on District Co-operative Bank | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर आमदार मोनिका राजळे बिनविरोध

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...

मोहटादेवी ट्रस्टला दणका : मंदिरात सोने पुरणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा; उच्च न्यायालयाचा आदेश  - Marathi News | Report crimes against those who bury gold in the temple; High Court order strikes Mohatadevi Trust | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :मोहटादेवी ट्रस्टला दणका : मंदिरात सोने पुरणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा; उच्च न्यायालयाचा आदेश 

जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या येथील मोहटा देवस्थान ट्रस्टने अंधश्रद्धेच्या नावाखाली मंदिरात सुमारे दोन किलो सोने पुरून त्यावरील पौरोहित्य व मंत्रोच्चारासाठी २५ लाख रुपये खर्च केल्याप्रकरणी दोषींवर गुन्हे नोंदवा, असा निर्णय उच् ...

आदर्श गाव लोहसरमध्ये अनिल गिते यांचेच वर्चस्व अबाधित - Marathi News | In the ideal village Lohsar, Anil Gite's dominance is unaffected | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :आदर्श गाव लोहसरमध्ये अनिल गिते यांचेच वर्चस्व अबाधित

पाथडीर् तालुक्यातील आदर्शगाव लोहसर ग्रामपंचायतीत राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गिते यांच्या गटाने ५० वषार्पासूनची सत्ता कायम राखली आहे. ९ पैकी पाच जागा गिते यांच्या गटाने मिळविल्या आहेत.  ...

मिडसांगवीत ५२ कोंबड्या दगावल्याने घबराट; बर्ड फ्लूच्या अनुषंगाने प्रशासन सतर्क - Marathi News | Frightened by the slaughter of 52 hens in Midsangvi; Administration alerted to bird flu | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :मिडसांगवीत ५२ कोंबड्या दगावल्याने घबराट; बर्ड फ्लूच्या अनुषंगाने प्रशासन सतर्क

पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे पाच पशुपालकांच्या सुमारे ५२ कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्याने पशुपालकांत घबराट पसरली आहे. राज्यातील काही भागात बर्ड फ्लूची साथ पसरल्याने प्रशासन सतर्क झाले असून, प्रतिबंध व खबरदारीसाठी पशुसंवर्धन विभागाने ७८ पथकांची ...

वृद्धेश्वर कारखान्यासाठी सात अर्ज दाखल - Marathi News | Seven applications filed for Vriddheshwar factory | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :वृद्धेश्वर कारखान्यासाठी सात अर्ज दाखल

पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी सात अर्ज दाखल झाले. ...