पाथर्डी तालुक्याचा प्रशासकीय कारभार चालणाऱ्या तहसील कार्यालयाच्या जुन्या अभिलेख कक्षाला आग लागून जुन्या अभिलेखासह पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी वाहने भस्मसात झाली. रविवारी (दि. १५) पहाटे पाच ते सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली. आगीचे ...
एक-दोन वेळा कांद्याच्या पिकात मोठा तोटा सहन करावा लागला. परंतु जिद्द सोडली नाही, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अखेर कांद्याच्या पिकाने सावरल्याने संसार सुखाचा झाला आणि कांद्याच्या पिकात भरघोस उत्पन्न घेऊन लाखोंची कमाई करण्याची किमया पाथर्डी तालुक्यातील ...
पाणी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत लोकसहभाग वाढत असून, लोकसहभागातून गावांना पाणीदार बनवा, असे आवाहन पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष अभिनेते आमिर खान यांनी केले़ मागच्या दोन स्पर्धेत ज्या गावांनी सहभाग घेतला, त्या गावांत ...
अभिनेते आमीर खान पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडीत दाखल झाले असून गावक-यांसमवेत थोड्यात वेळात श्रमदान करणार आहेत. जोगेवाडीत ७ एप्रिलपासून पाणी फौंडेशनच्या माध्यमातून काम सुरु करण्यात आले आहे. ...
दोन दिवसापूर्वी विखे यांनी विभाजनाला विरोध दर्शविल्याने ढाकणे यांनी त्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. जिल्हा विभाजन तुम्हाला नको असले तरी आम्हाला हवय, तुमचे वय काय, बोलता किती, अशा शब्दात त्यांनी विखेंवर निशाना साधला. ...
पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील ४८ गावांना पंधरा दिवसांपासून मळीसदृश रसायन मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने शेवगाव, पाथर्डी तालुका सध्या अनेक आजारांच्या विळख्यात आहे. अनेकजण पोटाच्या आजाराने त्रस्त आहेत. ...