पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे. Read More
Shahrukh Khan : बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानच्या चित्रपटांची चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. आता त्याचे 'पठाण २' आणि 'किंग' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...
John Abraham on Pathaan Movie Sequel : जॉन अब्राहम 'पठाण'मध्ये जिमच्या भूमिकेत दिसला होता. नुकतेच एका मुलाखतीत अभिनेत्याने चित्रपटाच्या सीक्वलबाबत मोठी हिंट दिलीय. ...
Shah Rukh Khan : यावर्षी शाहरुख खान 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या तीन बॅक टू बॅक हिट चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर आघाडीवर आहे. नुकताच त्याचा 'डंकी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ...