पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे. Read More
Shah Rukh Khan : शाहरुख खानचे या वर्षी तीन चित्रपट रिलीज झाले आहेत. पहिला चित्रपट वर्षाच्या सुरुवातीला पठाण होता. या चित्रपटाद्वारे किंग खानने चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉक बस्टर ठरला. ...
प्रभास(Prabhas)चा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'सालार' (Salaar Movie) अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याने अनेक मोठे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ...
Shah Rukh Khan : ‘पठाण’ आणि ‘जवान’ नंतर आता शाहरूख २१ डिसेंबरला ‘डंकी’ घेऊन येतोय. १५०० काेटींची कमाई पूर्ण होण्यासाठी त्याला आता केवळ ३१६.३६ कोटीच लागणार आहेत. ...
नारी शक्तीचे दर्शन घडवणारा आणखी एक चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'द मार्व्हल्स' मध्ये तीन महिला सुपरहिरो एकत्र येणार असून या तिघीजणी दुष्टांचा मुकाबला करत जगाला वाचवणार आहेत. ...