पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. यावेळी दोघांच्यावतीनं बिनशर्त माफी मागणारं माफीनामा पत्र छापण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ...
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून सार्वजनिक माफी मागण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. ...
आम्ही या प्रकरणात इतके उदार होऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्टपणे सांगितले. ...
सुनावणी दरम्यान, बाबा रामदेव यांचे वकील म्हणाले, अशा जाहिरातीसाठी आम्ही माफी मागतो. आपल्या आदेशानंतर, स्वतः योग गुरू बाबा रामदेव न्यायालयात आले आहेत. ...