धावत्या रेल्वेगाडीतून पडल्यानंतर सहसा कुणी जिवंत वाचत नाही. परंतु काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा प्रत्यय बुधवारी रात्री नागपूर विभागातील वरोरा रेल्वेस्थानकाजवळ आला. धावत्या रेल्वेगाडीतून पडूनही एक प्रवासी सुखरुप नागपुरात पोहोचल्यामुळे सर्वांनी आश ...
पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून या ठेकेदारांकडील चालकांना नियमितपणे प्रशिक्षण दिले जात नाही. तसेच वाहन चालक परवाना व बॅचच्या माहितीशिवाय संबंधित चालकाची पुरेशी माहितीही प्रशासनाकडे नाही. ...
मोबाईलवरून गाणे ऐकत झोपी गेलेला २१ वर्षीय युवक बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेस या धावत्या रेल्वेतून खाली पडल्याची घटना घडली. रेल्वे पोलीस त्याचा शोध घेत असतानाच तो स्वत: ठाण्यात हजर झाल्याने पोलिसा ...
मंगळवारी सकाळी दररोजप्रमाणे नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची ये-जा सुरू होती. अचानक ‘प्लॅटफॉर्म’ क्रमांक तीनवर वेदनांनी विव्हळणाऱ्या एका महिलेकडे सर्वांचे लक्ष वेधल्या गेले. पोलीस, रेल्वे कर्मचारी व वैद्यकीय पथकाची धावपळ सुरू झाली. काही वेळातच ‘प्ल ...