लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

पेगासस प्रकरणावरुन राज्यसभेत गोंधळ, तृणमूल काँग्रेसचे 6 खासदार एका दिवसासाठी निलंबित - Marathi News | Rajya Sabha riots over Pegasus issue, 6 Trinamool Congress MPs suspended for a day | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पेगासस प्रकरणावरुन राज्यसभेत गोंधळ, तृणमूल काँग्रेसचे 6 खासदार एका दिवसासाठी निलंबित

Monsoon Session Of Parliament: तृणमूलच्या या सहा खासदारांनी सभापती एम वेंकैया नायडूंच्या दालनासमोर गोंधळ घातला. ...

Farmers Bill: कृषी कायद्यावरुन काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदारांमध्ये शाब्दिक चकमक - Marathi News | shiromani akali dal MP Harsimrat kaur badal and congress MP ravneet singh bittu clashed over farmer law | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Farmers Bill: कृषी कायद्यावरुन काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदारांमध्ये शाब्दिक चकमक

Farmers bill: कृषी कायद्यावरुन शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल आणि काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू आमने-सामने आले. ...

Parliament: “जर शोध घेतला, तर धागेदोरे भाजपपर्यंत पोहोचतात”; ‘त्या’ प्रकरणावरुन शिवसेनेची टीका - Marathi News | shiv sena criticises modi govt over parliament disruption and pegasus spyware issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Parliament: “जर शोध घेतला, तर धागेदोरे भाजपपर्यंत पोहोचतात”; ‘त्या’ प्रकरणावरुन शिवसेनेची टीका

पंतप्रधान मोदींनी विरोधक संसदेचे कामकाज चालू देत नसल्याचा आरोप केला आहे. ...

ऑपरेशन बारबाला! संसदेपासून ५०० मीटर अंतरावर अय्याशीचा खेळ रंगला; काय आहे Mumbai Dreams? - Marathi News | Operation Barbara! Dance Bar Running At a distance of 500 meters from the Parliament in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन बारबाला! संसदेपासून ५०० मीटर अंतरावर अय्याशीचा खेळ रंगला; काय आहे Mumbai Dreams?

मुंबईत अनेकदा बारबालांबद्दल तुम्हीत पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल. परंतु २४ जुलैला दिल्लीतील पंचकुइया रोड आणि पहाडगंज परिसरात बारमध्ये हा प्रकार घडत होता. ...

'पापडी चाट' कॉमेंट अन् कागद फाडणाऱ्या खासदारांवर मोदी बरसले; जाणून घ्या, नेमकं काय घडलं? - Marathi News | PM Narendra modi lashed out on papri chat comment by tmc mp derek o brian called it insult to parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पापडी चाट' कॉमेंट अन् कागद फाडणाऱ्या खासदारांवर मोदी बरसले; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?

PM Narendra Modi : प्रल्हाद जोशी म्हणाले, आज भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले, 'पापडी चाट' वक्तव्य अपमानास्पद होते आणि सबागृहात कागद फाडून फेकणं आणि त्यासाठी माफीही न मागणं अहंकार होता. ...

Monsoon Session:'हा तर संसदेचा, घटनेचा, लोकशाहाची आणि लोकांचा अपमान' - Marathi News | 'This is an insult to Parliament, the Constitution, democracy and the people', PM modi slams congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Monsoon Session:'हा तर संसदेचा, घटनेचा, लोकशाहाची आणि लोकांचा अपमान'

Parliament Monsoon Session: राहुल गांधींनी बोलावली 'ब्रेकफास्ट मीटिंग', 14 पक्षांचे 100 खासदार उपस्थित ...

मोठी बातमी! आता आणखी सरकारी बँकांचे विलिनीकरण नाही, मोदी सरकारनं संसदेत दिली माहिती - Marathi News | Modi gov says now public sector banks will not be merged | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! आता आणखी सरकारी बँकांचे विलिनीकरण नाही, मोदी सरकारनं संसदेत दिली माहिती

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थसंकल्प सादर करताना दोन बँका आणि एका सरकारी विमा कंपनीचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. (public sector banks) ...

हेरगिरी प्रकरण: संसदेतील गोंधळ, गदारोळ थांबवण्यावर तोडगा निघेना, चर्चेवर विरोधक आग्रही - Marathi News | Spy case: mess in Parliament, no solution to stop mess, Opposition insists on discussion | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हेरगिरी प्रकरण: संसदेतील गोंधळ, गदारोळ थांबवण्यावर तोडगा निघेना, चर्चेवर विरोधक आग्रही

फोन टॅपिंग (पेगासस) प्रकरणावरून संसदेत निर्माण झालेली कोंडी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री विरोधी पक्षनेत्यांची भेट घेत असले तरी ही कोंडी दूर करण्याच्या मन:स्थितीत विरोधक नाहीत. ...