लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news , मराठी बातम्या

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
लहान मुलांची अभ्यासाची आवड अन् आकलन क्षमता वाढण्याचा खास उपाय, याने जास्त वेळ करतील अभ्यास... - Marathi News | Children with pet dogs grow more ability to study learn and understand | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लहान मुलांची अभ्यासाची आवड अन् आकलन क्षमता वाढण्याचा खास उपाय, याने जास्त वेळ करतील अभ्यास...

लहान मुलं अभ्यास करत नसल्याची अनेकदा पालक तक्रार करत असतात. मग त्यांनी अभ्यास करावा म्हणून त्यांच्यावर ओरडलं जातं किंवा त्यांना काहीतरी आमिष दिलं जातं. ...

आपल्या बाळाची काळजी घ्या सौम्य अन् सुरक्षित उत्पादनाने - Marathi News | Take care of your baby with a gentle and safe product | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आपल्या बाळाची काळजी घ्या सौम्य अन् सुरक्षित उत्पादनाने

लहान बाळाची त्वचा ही एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या तुलनेत एकदम तुकतुकीत आणि मऊ असते. ...

लहान मुलांना मोबाइलपासून दूर कसं ठेवायचा प्रश्न पडला असेल तर 'या' आईकडून शिका! - Marathi News | How you can away your child from mobile phone and Tv, lesson learn from this Mom | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लहान मुलांना मोबाइलपासून दूर कसं ठेवायचा प्रश्न पडला असेल तर 'या' आईकडून शिका!

आजच्या लहान मुलांचं सर्वात आवडतं खेळणं म्हणजे मोबाइल फोन. प्रत्येकालाच मोबाइल हवा असतो. पण सतत मोबाइल खेळण्याचे अनेक दुष्परिणामही बघायला मिळतात. ...

लहान मुलांना स्ट्रॉंग बनवायचं असेल तर त्यांना बोलू नका 'या' ५ गोष्टी! - Marathi News | How to raise strong kids | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लहान मुलांना स्ट्रॉंग बनवायचं असेल तर त्यांना बोलू नका 'या' ५ गोष्टी!

प्रत्येक व्यक्तीला आपल्या लहान मुलांची काळजी असते आणि ते त्यांच्याबाबत फार जास्त प्रोटेक्टिवही असतात. त्यामुळे पालक मुला-मुलींच्या मार्गात येणारे सर्व प्रयत्न दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. ...

ती' चे स्वागत वाजतगाजत व रंगोळी पायघड्या घालून !(व्हिडीओ) - Marathi News | girl child welcome ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ती' चे स्वागत वाजतगाजत व रंगोळी पायघड्या घालून !(व्हिडीओ)

ती चिमुकली पाहुणी आली ते तब्बल पंचावन्न वर्षांनी...मग काय या पाहुणीचे स्वागत वाजतगाजत, महिलांनी फुगड्या खेळतबआणि रांगोळ्यांच्या पायघड्या घालत झाले! 'ती'चे स्वागत असे काही जंगी स्वागत झाले की हा  कुतूहलाचा विषय झाला. ...

Teacher's day Special : ... म्हणूनच आईच आपली सर्वात पहिली आणि आदर्श शिक्षिका असते! - Marathi News | Teacher's day Special : Mother is your best teacher | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Teacher's day Special : ... म्हणूनच आईच आपली सर्वात पहिली आणि आदर्श शिक्षिका असते!

आज शिक्षक दिन... शिक्षक म्हणजे आपले गुरू, आपल्या आयुष्यातील एक अशी व्यक्ती जी आपल्याला ज्ञान देते. अनेक गोष्टी शिकवते. खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचा पायाच रचते. ...

National Nutrition Week: मुलांच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात 'हे' पदार्थ; आहारात करा समावेश - Marathi News | National Nutrition Week include these food items in kids diet for a healthy childhood | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :National Nutrition Week: मुलांच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात 'हे' पदार्थ; आहारात करा समावेश

दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबरमध्ये नॅशनल न्यूट्रिशन वीक साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य हेतू म्हणजे, लोकांना शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व आणि संतुलित व पौष्टिक आहाराबाबत जागरूक करणं हा आहे. ...

'जॉन्सन अँड जॉन्सन'... बाळाचे आरोग्य, निरोगीपण आणि मातापित्यांचा अतूट विश्वास - Marathi News | 'Johnson & Johnson' is unwavering belief of parents for the child's health and well-being | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'जॉन्सन अँड जॉन्सन'... बाळाचे आरोग्य, निरोगीपण आणि मातापित्यांचा अतूट विश्वास

लहान मुलांचे योग्यरित्या संगोपन करणं अत्यंत गरजेचं असतं. पालक मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध उत्पादनांचा वापर करत असतात. बाजारात लहान मुलांच्या त्वचेची काळजी घेणारे अनेक ब्रँड उपलब्ध आहेत. ...