लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news , मराठी बातम्या

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
कोरोना काळात लहानग्यांच्या चिडचिडेपणामुळे चिंतीत असाल; तर हे आहेत सोपे उपाय - Marathi News | Worried because of irritability in children, try this simple tricks. | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना काळात लहानग्यांच्या चिडचिडेपणामुळे चिंतीत असाल; तर हे आहेत सोपे उपाय

लॉकडाऊनच्या काळात सतत घरात राहिल्याने लहान मुलांची भरपूर चीडचीड होते. बाहेर जाऊन खेळणे नाही, मित्रमैत्रीणींना भेटणे नाही. घरात बसून तो ऑनलाईन अभ्यास आणि आई-बाबा. मग अशावेळी पालकांवरच जबाबदारी येते की लहान मुलांचे मानसिक स्वास्थ्य त्यांनी ठिक राखावे. ...

डिजिटल लर्निंग आणि परीक्षेचा ताण सतावतोय?; वाचा, विद्यार्थी अन् पालकांसाठी उपयुक्त टिप्स - Marathi News | Stress of digital learning and exams helpful tips for students and parents | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :डिजिटल लर्निंग आणि परीक्षेचा ताण सतावतोय?; वाचा, विद्यार्थी अन् पालकांसाठी उपयुक्त टिप्स

Digital Learning And Students Exams : परीक्षेचा अतिरिक्त ताण, सतावणारी चिंता आदी समस्यांना कसे सामोरे जावे आणि कशाप्रकारे या तणावातून मुक्त होता येईल हे या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्या. ...

सुस्थितीतील पालक मुलांकडून भत्त्यास अपात्र - Marathi News | Parents in good condition are ineligible for allowance from children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुस्थितीतील पालक मुलांकडून भत्त्यास अपात्र

हायकोर्टाचा निर्णय, याचिका फेटाळली ...

आईवडिलांना आळंदीला सोडायला निघालेल्या 'त्या' रिक्षाचालकाची 'ही' आहे सत्य कथा.. - Marathi News | This is the story behind the rickshaw driver who left his old parents in Alandi! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईवडिलांना आळंदीला सोडायला निघालेल्या 'त्या' रिक्षाचालकाची 'ही' आहे सत्य कथा..

आईवडिलांना आळंदीला सोडणारा तो रिक्षाचालक समाज माध्यमांवर शिव्याशापांचा धनी ठरला होता... ...

Coronavirus: कोरोनाच्या काळात 'वर्क फ्रॉम होम' करता-करता 'जनरेशन झेड' घडवताना... - Marathi News | Coronavirus Parenting tips: How to teach child during lockdown period | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Coronavirus: कोरोनाच्या काळात 'वर्क फ्रॉम होम' करता-करता 'जनरेशन झेड' घडवताना...

नोकरी, व्यवसाय करणाऱ्या पालकांना आता घरात मुलांसोबत वेळ घालवावा लागत आहे. यात देखील अनेक आव्हाने आहेत. ...

..अखेर बेपत्ता शुभम सुखरूप घरी - Marathi News | .. finally disappearing auspiciously at home | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :..अखेर बेपत्ता शुभम सुखरूप घरी

आई रागावल्याचा रोग मनात धरून घरातून निघून गेलेला इयत्ता सातवीमध्ये शिकणारा शुभम अंदरसूलच्या शिवसैनिकांच्या सतर्कतेमुळे सुखरूप घरी पोहोचला आहे. त्याला पाहताच पालकांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. ...

आपल्या बाळाच्या सौम्य त्वचेसाठी सर्वोत्तम काय?... कशी कराल निवड? - Marathi News | Know Everything that is related to your baby's skin care | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आपल्या बाळाच्या सौम्य त्वचेसाठी सर्वोत्तम काय?... कशी कराल निवड?

मसाज करण्यासाठी घट्ट तेलाऐवजी हलकं तेल वापरण्याची शिफारस आम्ही करतो. ...

लहान बाळांसाठी जॉन्सन बेबी पावडर सुरक्षितच; अस्बेस्टॉस नसल्याचे तपासणीत निष्पन्न - Marathi News | Johnson Baby Powder Safe for baby; Examined in the absence of asbestos | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लहान बाळांसाठी जॉन्सन बेबी पावडर सुरक्षितच; अस्बेस्टॉस नसल्याचे तपासणीत निष्पन्न

जॉन्सन अँड जॉन्सन कन्झ्युमर इंकने (द कंपनी) जॉन्सन बेबी पावडर सुरक्षित आणि अस्बेस्टॉसमुक्त असल्याला आज परत एकदा निर्वाळा दिला आहे. ...