लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : २१ कोटींवरच बोळवण - Marathi News | Parbhani: Spelling on 21 crores | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : २१ कोटींवरच बोळवण

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा पीक विमा गतवर्षी भरुनही रिलायन्स कंपनीने या शेतकºयांना विम्याच्या रक्कमेपासून वंचित ठेवले आहे. या प्रकरणी तब्बल २३ दिवस शेतकºयांनी आंदोलन केल्यानंतर आतापर्यंत फक्त २१ कोटी रुपयांच्याच सोयाबीनच्या पीक विम्याची ...

परभणी : उद्दिष्ट प्राप्त न झाल्याने लाभार्थी निवड रखडली - Marathi News | Parbhani: The beneficiary selection has not been given due to non-receipt of the target | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : उद्दिष्ट प्राप्त न झाल्याने लाभार्थी निवड रखडली

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी कृषी आयुक्तालयाकडून कृषी विभागाला अद्यापपर्यंत उद्दिष्टच प्राप्त न झाल्याने पुढील प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७ हजार &७७४ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ...

परभणी : आरोग्य संस्थांमधील सुरक्षा वाऱ्यावर - Marathi News | Parbhani: The Safety Vane in Health Institutions | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आरोग्य संस्थांमधील सुरक्षा वाऱ्यावर

जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र या आरोग्य संस्थांमध्ये उपचारासाठी येणाºया रुग्णांच्या व कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांची संख्या अपुरी असल्याने त्यांची सुरक्ष ...

परभणी जिल्हाभरात जोरदार पाऊस; ढालेगाव, खडका बंधारे भरले - Marathi News | Heavy rains in Parbhani district; Dhalegaon, Khadka bunds filled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हाभरात जोरदार पाऊस; ढालेगाव, खडका बंधारे भरले

तब्बल २५ दिवसांच्या विश्रांतीनंतर सलग ३० तास झालेल्या संततधार पावसामुळे पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीवरील ढालेगाव बंधारा ७५ टक्के तर सोनपेठ तालुक्यातील खडका बंधारा १०० टक्के भरला असून पूर्णा, दुधना, थुना या नद्या चालू वर्षात पहिल्यांदाच दुथडी भरुन वा ...

मुसळधार पावसाने पूर्णा, थुना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ - Marathi News | With heavy rain, increase in water level of full and thirsty rivers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मुसळधार पावसाने पूर्णा, थुना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

दोन दिवसात तालुका व परिसरात झालेल्या पावसामुळे पूर्णा व थुना या दोन्ही नद्यां दुथडी भरून वाहत आहेत. दोन्ही नदींच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.   ...

सिल्लोड तालुक्यातील ५ मंडळात अतिवृष्टी; केळगाव मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला  - Marathi News | 5 boards in Sylod taluka; Kelgaon moderate project is 100% filled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोड तालुक्यातील ५ मंडळात अतिवृष्टी; केळगाव मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला 

तालुक्यातील अंभई , सिल्लोड, अजिंठा ,गोळेगाव, निल्लोड या पाच मंडळात अतिवृष्टी झाली. ...

परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी २४ मंडळात अतिवृष्टी - Marathi News | Heavy rainfall in 24 out of 39 mandal's in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी २४ मंडळात अतिवृष्टी

जिल्हाभरात गेल्या २४ तासांत ३९ पैकी २४ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून विविध ठिकाणचे नदी, नाले खळखळून वाहू लागले आहेत.  ...

एका दिवसाच्या पावसाने गोदावरीला पूर; ढालेगाव बंधारा ७५ टक्के भरला - Marathi News | Godavari floods one day; Dhalegaon Bondhar filled 75 percent | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :एका दिवसाच्या पावसाने गोदावरीला पूर; ढालेगाव बंधारा ७५ टक्के भरला

गोदावरी नदीच्या पात्रातील ढालेगाव येथील बंधारा गुरुवारच्या पावसाने ७५ टक्के भरला गेला आहे. ...