लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी :वडाळी येथे मंदिराची दानपेटी पळविली - Marathi News | Parbhani: The temple's donation ran away at Wadali | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :वडाळी येथे मंदिराची दानपेटी पळविली

तालुक्यातील वडाळी येथील जगदंबा देवी मंदिराची दानपेटी चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली असून, या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ ...

परभणी : पूर्णा रेल्वेस्थानकाची अचानक तपासणी - Marathi News | Parbhani: Sudden examination of Purna railway station | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पूर्णा रेल्वेस्थानकाची अचानक तपासणी

येथील रेल्वेस्थानकावर सुरक्षा बलाच्या वतीने ८ डिसेंबर रोजी अचानक तपासणी करण्यात आली़ ...

ांविरूद्ध कारवाई करण्यात आली.शिस्त लावण्याऐवजी वसुलीवरच भर - Marathi News | Action was taken against them | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ांविरूद्ध कारवाई करण्यात आली.शिस्त लावण्याऐवजी वसुलीवरच भर

वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे या उद्देशाने शहर वाहतूक शाखेने शहरात मागील दोन महिन्यांपासून मोहीम सुरू केली आहे़ मात्र वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाºया कारवाया लक्षात घेता वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी केवळ वसुलीवरच भर दिला जात असल्याचे ...

परभणी मनपा : अनुदान खात्यावर जमा - Marathi News | Parbhani Municipal Corporation: Deposit to the grant account | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी मनपा : अनुदान खात्यावर जमा

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि परभणी महापालिकेच्या वतीने रमाई आवास योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी प्रशासकीय मान्यता दिलेल्या ३६२ प्रस्तावांच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्याचे अनुदान वितरित करण्यात आले आहे़ ...

परभणी ; चारीचे पाणी शेतात घुसल्याने नुकसान - Marathi News | Parbhani; Loss of water due to intake of chana water in the field | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी ; चारीचे पाणी शेतात घुसल्याने नुकसान

निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात सोडण्यात आलेले पाणी लघू वितरिकांचे कामे अर्धवट असल्याने तसेच टेलच्या पाण्याची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्याने डुघरा शिवारातील शेतामध्ये घुसून शेतीचे नुुकसान होत आहे. ...

परभणी : अडचणी सोडवून धनगर आरक्षण प्रश्न निकाली काढू- महादेव जानकर - Marathi News | Parbhani: Removing difficulties to solve Dhangar reservation question - Mahadev Jankar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अडचणी सोडवून धनगर आरक्षण प्रश्न निकाली काढू- महादेव जानकर

धनगर समाजाची आरक्षण प्रक्रिया ही केंद्र शासनाच्या अख्त्यारित असून या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी सोडवून समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही पशूसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी येथे दिली. ...

परभणी जिल्ह्यात सहा जुगाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Action on six gamblers in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात सहा जुगाऱ्यांवर कारवाई

जिल्हा पोलीस पथकाने ७ डिसेंबर रोजी शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकून सहा जुगाºयांवर कारवाई केली आहे. शुक्रवारी दिवसभरात ठिकठिकाणी हे छापे टाकण्यात आले. त्यात धनराज एकनाथ टोंपे (रा.नरळद), दशरथ तावडे (रा.गंगाखेड), वैभव अंकुश उबाळे (रा.व ...

परभणीतील घटना:कृषी विभागाच्या गोदामाला आग - Marathi News | Parbhani incidents: fire department of godowns | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील घटना:कृषी विभागाच्या गोदामाला आग

येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात असलेल्या पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या गोदामाला आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास समोर आली. दरम्यान, अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच काही वेळातच अग्नीशमन दलाचा ...