जिल्ह्यातील २३ रस्त्यांची दर्जोन्नती करून या रस्त्यांसाठी लागणाऱ्या ३९ कोटी ७७ लाख ८ हजार रुपयांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे़ ...
प्रा़अशोकराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने येथे आयोजित निकाली कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर येथील मल्ल संतोष दोरवड याने सोलापूरचा मल्ल समाधान पाटील याला चित करून राज्यस्तरावरील खुल्या गटात परभणी चषक किताबाचा मान मिळविला़ विजेत्या संतोष दोरवड याला १ लाख ५१ हज ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या योजनेंतर्गत परभणी शहरातील केवळ २४ लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रती लाभार्थी ४० हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे़ त्यामुळे घरकूल बांधकामांमध्ये अडथळे निर्माण होत असून, या ...
आशा स्वयंसेविकांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे़ या स्वयंसेविकांच्या माध्यमातून आरोग्याच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यास मदत होते, असे प्रतिपादन आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी केले़ ...
तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाºयातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना दहा दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून नदीपात्रातील खोलगट भागातील पाणी बाहेर काढण्यासाठी ...