लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणीत पशूवैद्यक विद्यार्थ्यांचा बेमुदत बंद - Marathi News | In Parbhani, veterinary students bandha | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पशूवैद्यक विद्यार्थ्यांचा बेमुदत बंद

महाविद्यालयास कुलूप ठोकून दोन दिवसांपासून हे विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत. ...

परभणी:बाह्य वळण रस्त्यासाठी निधीची प्रतीक्षा कायम - Marathi News | Parbhani: Outdoor turn waiting for funding for the road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी:बाह्य वळण रस्त्यासाठी निधीची प्रतीक्षा कायम

कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठी परभणी शहराबाहेरून काढलेल्या बाह्य वळण रस्त्याचे काम केवळ भूसंपादनाअभावी ठप्प पडले आहे़ जिल्हा प्रशासनाने भूसंपादनासाठी लागणाऱ्या ६१ कोटी ९६ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, निधी उपलब्ध झाला नसल्यान ...

परभणी: मनरेगाच्या २८ नव्या कामांना मुहूर्त मिळेना - Marathi News | Parbhani: 28 new MNREGA workers get a fresh start | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: मनरेगाच्या २८ नव्या कामांना मुहूर्त मिळेना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करावयाच्या कामांमध्ये ५ नोव्हेंबर रोजी २८ कामांचा समावेश करण्यात आल्याने या योजनेंतर्गत कामांची व्याप्ती वाढून जिल्ह्यातील मजुरांना त्याचा फायदा होईल, अशी अ‍ेपक्षा होती. मात्र प्रशासनाच्या उदासिन ...

परभणी:अर्धवट वर्गखोल्यांचे बांधकाम धोकादायक - Marathi News | Parbhani: The construction of semi-classrooms is dangerous | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी:अर्धवट वर्गखोल्यांचे बांधकाम धोकादायक

तालुक्यातील खळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात अर्धवट स्थितीत बांधण्यात आलेल्या वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने या धोकादायक वर्गखोल्या तात्क ...

परभणी: सिंचन विहिरी अडकल्या आचारसंहितेच्या कचाट्यात - Marathi News | Parbhani: The irrigation well was caught in the framing of the code of conduct | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: सिंचन विहिरी अडकल्या आचारसंहितेच्या कचाट्यात

तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. रोहयोंतर्गत सिंचन विहिरींना मंजुरी मिळेल, अशी आशा लाभार्थ्यांना होती. मात्र जिल्हा परिषदेमधील रोहयो विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठविण ...

परभणी: क्रीडा कोट्याच्या नोकरीसाठी प्रमाणपत्र पडताळणी बंधनकारकच - Marathi News | Parbhani: Certificate verification is not required for sports quota | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: क्रीडा कोट्याच्या नोकरीसाठी प्रमाणपत्र पडताळणी बंधनकारकच

शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात प्राविण्यप्राप्त खेळाडुंना नोकरीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या ५ टक्के कोट्या अंतर्गत प्रत्येक उमेदवाराला संबंधित प्रमाणपत्राची पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, याबाबतचे सुधारित आदेश राज्याच्या शालेय शिक्षण व क ...

परभणी: डिझेलअभावी थांबली एस.टी. बसची चाके - Marathi News | Parbhani: Diesel stopped without ST Bus wheels | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: डिझेलअभावी थांबली एस.टी. बसची चाके

येथील एस.टी. महामंडळाच्या परभणी आगारातील डिझेल संपल्याने मंगळवारी आणि बुधवारी दुपारपर्यंत सुमारे दीड हजार कि.मी.च्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्याची नामुष्की महामंडळावर ओढावली. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. ...

परभणी येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ - Marathi News | Shavigal to the employee of Mahavitaran at Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ

वीज जोडणी खंडीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी दोघांविरूद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे़ ...