आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सायंकाळी पाच पर्यंत 50.74 टक्के मतदान “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा उल्हासनगरात महापौराचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा
Parabhani, Latest Marathi News
शहरातून उचलण्यात येणाऱ्या कचºयाचे विलगीकरण केले नसल्याच्या कारणावरुन तसेच सदरील वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविली नसल्याने मनपा उपायुक्त भारत राठोड यांनी सदरील कंत्राटदारास ११ ते १९ जुलै या कालावधीसाठी १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे ...
परभणी तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी केला; परंतु, त्यात त्यांना यश न आल्याने शेजारीच असलेल्या एका मेडिकलमध्ये प्रवेश करुन जवळपास ४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ...
सेलूू शहर व परिसरात गुरुवारी मध्यरात्री १ वाजेनंतर तब्बल एक तास जोरदार पाऊस झाल्यामुळे या भागातील ओढे व नाले दुथडी भरुन वाहिले. ...
‘मी माझ्या पत्नीला मारहाण करीत आहे ’ असे म्हणत जावयाची मारहाण ...
सत्तेतील भागीदारीसाठी भाजपची तडजोड कायम ...
जळालेल्या शेत आखाड्याची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मागितली लाच ...
मालकाने जबरदस्तीने ट्राली जागेवर सोडून देत पथकाच्या ताब्यातील ट्रॅक्टर पळवून नेले. ...
तणाव निवळला असून बाजारपेठ बंद आहे ...