लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी : ई-आॅफीस प्रणाली झाली सुरू - Marathi News | Parbhani: e-office system started | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ई-आॅफीस प्रणाली झाली सुरू

प्रशासकीय कामकाजात गतीमानता व पारदर्शकता येण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या संकल्पनेतून १ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ई- आॅफीस प्रणाली सुरु झाली आहे. ...

परभणी : ७० कि.मी. पाठलाग करुन पकडले दरोडेखोरांना - Marathi News | Parbhani: 70 km Chased robbers with chasing | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ७० कि.मी. पाठलाग करुन पकडले दरोडेखोरांना

घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड येथील आखाडा लुटून ट्रकसह पळून जाणाऱ्या पाच पैकी तीन दरोडेखोरांच्या ७० कि.मी. पाठलाग करुन पाथरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दोन आरोपी फरार झाले आहेत. ही घटना ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली. ...

परभणी : भाजीपाला विक्रेत्या महिलेला ट्रकने चिरडले - Marathi News | Parbhani: The vegetable seller was hit by a truck by the seller | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : भाजीपाला विक्रेत्या महिलेला ट्रकने चिरडले

मार्केटमधून खरेदी केलेला भाजीपाला विक्रीसाठी डोक्यावर घेऊन जाणाऱ्या वृद्ध महिलेला ट्रकने चिरडल्याने या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता घडली. ...

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ नगरसेवकांचे राजीनामे ? - Marathi News | Parbhani: NCP's 13 corporators resign? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ नगरसेवकांचे राजीनामे ?

येथील महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य पदावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला असून जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी परस्पर पक्षाशी संबंधित नसलेल्या व्यक्तीचा अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून १८ पैकी १३ नगरसेवकांनी शहर जिल्हाध्यक्ष ...

परभणी : निवडणुकीसाठी प्रशासन खर्चणार पावणे नऊ कोटी - Marathi News | Parbhani: Administration costing nine crores for election funding | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : निवडणुकीसाठी प्रशासन खर्चणार पावणे नऊ कोटी

एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतर होणाºया विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाकडून ८ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार असून यासाठी लागणाºया विविध कामांच्या निविदा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी काढल्या आहेत. ...

पिक कर्जातुन कपात केलेली रक्कम व्याजासह परत करावी;मानवत येथे शेतकऱ्यांची मागणी - Marathi News | The amount of deducted from the crop loan should be returned with interest; the demand of the farmers at Manavat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पिक कर्जातुन कपात केलेली रक्कम व्याजासह परत करावी;मानवत येथे शेतकऱ्यांची मागणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिक कर्जातुन कपात केलेली रक्कम व्याजासह परत करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेवर मोर्चा काढण्यात आला. ...

परभणी जिल्ह्यात थंडीची लाट; तापमान ६.५ अंशावर - Marathi News | Cold wave in Parbhani district; Temperature of 6.5 degrees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात थंडीची लाट; तापमान ६.५ अंशावर

आज तापमानात अल्पशी वाढ होऊन पारा ६.५ अंशावर स्थिरावला.  ...

परभणी : दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू करा - Marathi News | Parbhani: Start fodder camps in drought-hit areas | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू करा

राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असून, या संदर्भात २५ जानेवारी रोजी अध्यादेश काढून आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत़ ...