लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी : १० महिलांवर होणार शस्त्रक्रिया - Marathi News | Parbhani: 10 women will undergo surgery | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : १० महिलांवर होणार शस्त्रक्रिया

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत २ मार्च रोजी सकाळी ९ ते ४ यावेळेत जिल्हा सामान्य रुग्णालयात १३ आजारांवरील शस्त्रक्रिया व उपचारासाठी महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात गर्भपिशवीचा आजार असलेल्या १० ...

परभणी : शिष्यवृत्ती परीक्षेच्या शुल्कासाठी ५ लाख - Marathi News | Parbhani: 5 lakh for scholarship examination fees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शिष्यवृत्ती परीक्षेच्या शुल्कासाठी ५ लाख

जिल्हा परिषद शाळेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची फीस भरता यावी, यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद करण्याचा ठराव शिक्षण समितीच्या बैठकीत बुधवारी मंजूर करण्यात आला, अशी माहिती जि.प. उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती भावनाता ...

परभणी शहरात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय - Marathi News | Thousands of liters of wastage of water in Parbhani city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहरात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील जलवाहिनीमधून बुधवारी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला़ नळांना पाणी आल्यानंतर पेडा हनुमान परिसर तसेच विसावा कॉर्नर भागात रस्त्याच्या कडेने पाण्याचे लोट वाहत होते़ ...

परभणी : वेळेपूर्वीच विद्यार्थ्यांना दिला पेपर - Marathi News | Parbhani: Paper given to students before time | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वेळेपूर्वीच विद्यार्थ्यांना दिला पेपर

बारावीच्या परिक्षेंतर्गत भौतिकशास्त्र विषयाचा पेपर शिक्षण मंडळाने ठरवून दिलेल्या वेळेपूर्वीच विद्यार्थ्यांना दिल्या प्रकरणी पिंगळी येथील गोकूळनाथ कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रप्रमुखांना माध्यमिक शिक्षणाधिकारी वंदना वाव्हुळ यांनी कारणे दाखवा नोटीस बज ...

परभणीत पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा - Marathi News | Peasants' Front for Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना हक्काच्या पीकविम्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे़ राज्य शासनाच्या या धोरणाविरूद्ध २७ फेब्रुवारी रोजी दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला ...

परभणी : ३६ हजार मजुरांना रोजगार - Marathi News | Parbhani: Employment of 36 thousand laborers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ३६ हजार मजुरांना रोजगार

रोजगार हमी योजनेंतर्गत फेब्रुवारी महिन्यात कामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, जिल्हाभरात १ हजार ७५ कामांवर ३६ हजार ४५० मजुरांना रोजगार मिळाला आहे़ एकंदर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि मजुरांचे स्थलांतर लक्षात घेता अजूनही रोहयोकडे कामे माग ...

परभणी : चारा मिळेना; उसाच्या वाढ्यांना आला भाव - Marathi News | Parbhani: Do not get fodder; Gour | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : चारा मिळेना; उसाच्या वाढ्यांना आला भाव

तीन वर्षांपासून सातत्याने पाऊस कमी होत असल्याने शेती उत्पादनात मोठी घट झाली असून तालुक्यातील ८८ हजार २९१ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे चारा उपलब्ध नसल्याने पशुपालक उसाचे वाढे चारा म्हणून वापरत आहेत. ...

परभणी : गंगाखेडमध्ये मुदतबाह्य औषधींची होतेय विक्री - Marathi News | Parbhani: Sale of sale of out-of-time medicines in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गंगाखेडमध्ये मुदतबाह्य औषधींची होतेय विक्री

शहरातील काही औषधी दुकानांवर कालबाह्य झालेल्या औषधींची विक्री होत असल्याचा प्रकार रुग्णाच्या एका नातेवाईकाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून नियमित तपासणी होत नसल्याने शहरात रुग्णांच्या जिविताशी खेळ सुरु आहे. ...