परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी- कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर व शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव यांनी शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी १८ उमेदवारांचे २२ अर्ज दाखल झाले आहेत. अखेरच्या ...
मार्च महिन्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज बिलासंदर्भात कडक मोहीम राबविण्यात येत असून सव्वा कोटी रुपये वीज बिलाच्या थकबाकीपोटी तालुक्यातील नऊ गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी, ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत असल्याचे दिसून येत ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत व्हावी, यासाठी रबी हंगाम २०१८-१९ साठी ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी २२ हजार २३३ शेतकऱ्यांना १७९ कोटी १६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप के ...
सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या नवलौकिक असलेले सेलू शहर चोहूबाजूने मद्य दुकानांच्या विळख्यात सापडले आहे. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक परवानाधारक परमीट रूम व इतर दारुंची दुकाने शहरात असल्याने दररोज शेकडो लिटर दारुची विक्री होत आहे. ...
तालुक्यातील कुंभारी आणि वांगी येथील वाळू धक्क्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून तेथे अधिकृतपणे वाळू उपसा सुरु होण्यापुर्वीच मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरुअसल्याचे पहावयास मिळत आहे. ...
थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या बोनमॅरोट्रान्सप्लांट शिबिरात २०० जणांचे रक्त नमुने जमा करण्यात आले असून या रक्त नमुन्यांची चेन्नई येथील हिस्टोजेनिक या संस्थेमार्फत अमेरिकेतील प्रयोगशाळेत तपासणी होणार आहे. ...
परभणी लोकसभा मतदार संघातून सोमवारी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव, राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्यासह १० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत़ ...