शहरातील मोंढा परिसरातील ८ आणि बसस्थानक परिसरातील १ असे ९ दुकाने चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री फोडली़ चोरीच्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ ...
पालकमंत्री पांदण, शेत रस्ता योजनेंतर्गत जिल्ह्यात ११३ शेत रस्त्यांची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली असून, ही कामे प्रगतीपथावर असल्याने आगामी पावसाळ्यात शेतमाल वाहून नेण्याची शेतकऱ्यांची अडचण दूर होणार आहे़ ...
येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागाला १५ दिवसांपासून कर्मचारी नसल्याने अर्ज घेऊन येणाऱ्या वृद्धांना माघारी फिरावे लागत आहे. हा विभाग निराधार झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
तालुक्यातील हमदापूर येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असतानाही मागील तीन महिन्यांपासून गैरहजर असलेल्या ग्रामसेविकेविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी हमदापूर येथील ग्रामस्थांनी ११ जून रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
येथील गोदावरी नदीवर बांधलेल्या मुळी बंधाºयास अद्यापपर्यंत दरवाजे बसविले नसल्याने यावर्षीच्या पावसाळ्यातही बंधाºयातील पाणी वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशास ...
गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाळू वाहतूक करणारा एक टिप्पर आणि एक दुचाकी ४ जून रोजी रावराजूर गोदावरी नदीपात्र परिसरात ड्रोन कॅमेºयात कैद झाल्याने टिप्पर चालक, मालक व दुचाकी चालकाविरूद्ध ११ जून रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दा ...
ज्या विषयांना औरंगाबाद बोर्डाकडून परवानगी घेतली नाही, अशा विषयाचे बारावी परीक्षेचे गुणपत्रक देण्यास शिक्षण विभागाने विरोध केल्याने मंगळवारी येथील जि़प़ कन्या प्रशालेमध्ये काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती़ ...