लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी : पालममध्ये १ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प मंजूर - Marathi News | Parbhani: 5 MW solar power project approved in Palam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पालममध्ये १ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प मंजूर

शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या परिसरात शासनाकडून १ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्पाचे साहित्य बसविण्यासाठी कार्यालय परिसरातील मैदान मोकळे केले जात असून लवकरच काम सुरू केले जाणार आहे. ...

परभणीत पार पडली कलावंत जागृती परिषद :लोककलावंत सोयी-सुविधांपासून वंचित - Marathi News | Artist Awareness Conference held in Parbhani: Deprived of public amenities | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पार पडली कलावंत जागृती परिषद :लोककलावंत सोयी-सुविधांपासून वंचित

सामाजिक स्वास्थ अबाधित ठेवणाऱ्या लोककलावंतांना शासन, प्रशासन मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप यशवंत मकरंद यांनी केला़ ...

परभणीतून मदत :पूरग्रस्तांसाठी सरसावले हात - Marathi News | Assistance from Parbhani: A handshake for flood victims | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतून मदत :पूरग्रस्तांसाठी सरसावले हात

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत अडकलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्यातून अनेकांनी पुढाकार घेतला आहे़ काही सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी समोर येत पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली असून, थेट आर्थिक स्वरुपात तस ...

परभणी : सतरा हजारांची दारू जप्त - Marathi News | Parbhani: Seized liquor worth seventeen thousand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सतरा हजारांची दारू जप्त

बकरी ईदनिमित्त ड्राय डे असतानाही चोरुन दारु विक्री करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करीत चार आरोपींच्या ताब्यातून देशी व विदेशी दारुच्या २९२ बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. ...

परभणी : पाच कोटी रुपयांतून होणार रस्त्यांची कामे - Marathi News | Parbhani: Road works worth Rs.5 crore | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाच कोटी रुपयांतून होणार रस्त्यांची कामे

शहरातील रस्त्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नगरविकास विभागाने परभणी महानगरपालिकेला ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या निधीतून १२ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांचा ...

परभणी : ‘त्या’ प्रकरणी मंत्रालयातून चौकशीचे आदेश - Marathi News | Parbhani: An inquiry order from the ministry on 'that' case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ‘त्या’ प्रकरणी मंत्रालयातून चौकशीचे आदेश

तालुक्यातील किन्ही रोड, साईनगर तांडा या ठिकाणी वनीकरण विभागाने केलेल्या वृक्ष लागवड, मातीनाला बांध या कामाच्या संदर्भात २० जुलै रोजीच्या अंकात ‘वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताची मंत्रालयातून ...

परभणी :‘डिग्रस’मध्ये १ टक्का पाणी - Marathi News | Parbhani: 3% water in 'degros' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :‘डिग्रस’मध्ये १ टक्का पाणी

तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधारात केवळ १ टक्के पाणीसाठा झाला आहे़ त्यामुळे अजूनही गोदावरीचे पात्र कोरडेठाक असून, जायकवाडीच्या पाण्यावरच आशा विसंबून आहेत़ ...

परभणी : घरकुलासाठी आणखी ५६ कोटी - Marathi News | Parbhani: 2 crore more for households | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : घरकुलासाठी आणखी ५६ कोटी

शहरातील रमाई घरकुल आणि प्रधानमंत्री घरकुल योजनेचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले असून शासनाने या योजनेसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली. ...