लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

आकांक्षित शहरे कार्यक्रमात परभणी जिल्ह्यातील सात ठिकाणे - Marathi News | Seven places in Parbhani district under the Aspirational Cities programme | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आकांक्षित शहरे कार्यक्रमात परभणी जिल्ह्यातील सात ठिकाणे

अंमलबजावणीसाठी पाच निकषांची होणार तपासणी ...

स्टॅन्डअप इंडियामध्ये महिलांचा डंका; राज्यात ६५९८ उद्योजक महिलांना लाभ - Marathi News | Women's more beneficial in Standup India; 6598 women entrepreneurs benefited in the state | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्टॅन्डअप इंडियामध्ये महिलांचा डंका; राज्यात ६५९८ उद्योजक महिलांना लाभ

अनुसूचित जाती, जमातीच्या व्यक्ती आणि महिलांना सक्षम करत त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने २०१६ पासून स्टॅन्ड अप इंडिया योजना सुरू करण्यात आली आहे. ...

प्रवाशांसाठी खुशखबर! काचीगुडा-रोटेगाव एक्सप्रेस नगरसोलपर्यंत धावणार - Marathi News | Good news for travelers! Kachiguda-Rotegaon Express will run till Nagarsol | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :प्रवाशांसाठी खुशखबर! काचीगुडा-रोटेगाव एक्सप्रेस नगरसोलपर्यंत धावणार

दमरेच्या सिकंदराबाद परिचालन विभागाने काढले पत्र ...

नांदखेडा रोडवरील कॅनॉलमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Excitement after the body of an unknown person was found in the canal | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नांदखेडा रोडवरील कॅनॉलमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

शहरातील विद्यानगर ते नांदखेडा रोड या रस्त्यावर बेलेश्वर महादेव मंदिराच्यालगत कॅनॉलमधील घटना. ...

अरे बापरे! भररस्त्यातील विद्युत रोहित्राने अचानक घेतला पेट; परभणीच्या साई कॉर्नर येथील घटना - Marathi News | OMG! An electrical dp on road suddenly caught fire; Incident at Sai Corner of Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अरे बापरे! भररस्त्यातील विद्युत रोहित्राने अचानक घेतला पेट; परभणीच्या साई कॉर्नर येथील घटना

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. ...

बहिणीची छेड काढली, संतापलेल्या भावांनी एकास संपवले - Marathi News | The sister was teased, the enraged brothers killed one | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बहिणीची छेड काढली, संतापलेल्या भावांनी एकास संपवले

पालम तालुक्यातील वानवाडी येथील घटना ...

महिलेवर अत्याचारप्रकरणी सात वर्ष सश्रम कारावास; सहा साक्षीदारांची तपासणी - Marathi News | Seven years rigorous imprisonment for rape of woman; Examination of six witnesses | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महिलेवर अत्याचारप्रकरणी सात वर्ष सश्रम कारावास; सहा साक्षीदारांची तपासणी

परभणी जिल्हा न्यायालयाने दिला निकाल ...

दुरुस्ती करत असताना अचानक विजेचा सुरु झाला; कंत्राटी लाईनमनचा जागीच मृत्यू - Marathi News | While making repairs, the electricity suddenly started; Contract lineman dies on the spot | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दुरुस्ती करत असताना अचानक विजेचा सुरु झाला; कंत्राटी लाईनमनचा जागीच मृत्यू

भारस्वडा येथील घटना; परमिट घेऊनही बसला धक्का ...