लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

चंदन तस्करांची ‘पुष्पा’ गँग अडकली; मानवतमध्ये २६१ किलो चंदनासह १० तस्कर अटकेत - Marathi News | 'Pushpa' Gang of Sandalwood Smugglers Trapped in Manwat; 10 smugglers arrested with 261 kg of sandalwood | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चंदन तस्करांची ‘पुष्पा’ गँग अडकली; मानवतमध्ये २६१ किलो चंदनासह १० तस्कर अटकेत

वन विभाग, पोलीस प्रशासनाचे संयुक्त पथक सोनूला शिवारात माहिती मिळालेल्या ठिकाणी धडकले ...

परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल ५ टक्यांनी घसरला - Marathi News | The 10th result of Parbhani district dropped by 5 percent | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल ५ टक्यांनी घसरला

उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९०.४५ टक्के एवढा आहे. गतवर्षी जिल्ह्याचा दहावीचा निकाल हा ९५.३७ टक्के एवढा होता.  ...

शिवशाही बसच्या चाकाखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू; परभणी रेल्वेस्थानक समोरील घटना - Marathi News | A woman died on the spot after falling under the wheel of a Shivshahi bus; Incident in front of Parbhani railway station | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शिवशाही बसच्या चाकाखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू; परभणी रेल्वेस्थानक समोरील घटना

मयत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही, पोलीस पुढील तपास करत आहेत ...

मोठी बातमी! सिग्लन बिघडवून अजिंठा रेल्वेत लुटीचा प्रयत्न, पोलीस आले अन चोरटे पळाले - Marathi News | Robbery attempt in Ajantha railway by making signal failure, thieves escaped as police arrived on time | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी बातमी! सिग्लन बिघडवून अजिंठा रेल्वेत लुटीचा प्रयत्न, पोलीस आले अन चोरटे पळाले

पेडगाव स्थानकाच्या जवळील होम सिग्नलचे टूल बॉक्स तोडल्याचे यावेळी पोलिसांना आढळून आले. ...

'चुका, उणिवांचा शोध घ्या'; आढावा बैठकीत लोकसभेसाठी सज्ज राहण्याचे शरद पवारांचे निर्देश - Marathi News | 'Look for errors, omissions'; Sharad Pawar's instructions to be ready for Lok Sabha | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'चुका, उणिवांचा शोध घ्या'; आढावा बैठकीत लोकसभेसाठी सज्ज राहण्याचे शरद पवारांचे निर्देश

आगामी काळातील सत्तासंघर्ष अत्यंत टोकाला जाण्याची शक्यता असल्याने राज्यातील मतदारसंघाचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतल्या जात आहे. ...

शॉर्टसर्किटने भीषण आग, किराणा दुकानासह शेतमाल जळून १५ लाखांचे नुकसान - Marathi News | Severe fire caused by short circuit, loss of Rs 15 lakhs due to burning of farm goods including grocery shop | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शॉर्टसर्किटने भीषण आग, किराणा दुकानासह शेतमाल जळून १५ लाखांचे नुकसान

पहाटे आग लागल्याने शेजारी व ग्रामस्थांना लवकर समजले नाही. ...

चोरीच्या संशयावरून गावकऱ्यांची तिघांना जबर मारहाण, एकाचा मृत्यू  - Marathi News | Villagers severely beat up three people on suspicion of theft, one died | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चोरीच्या संशयावरून गावकऱ्यांची तिघांना जबर मारहाण, एकाचा मृत्यू 

परभणी जिल्ह्यातील उखळद गावातील घटना, दोघे जण गंभीर जखमी ...

परभणीत फक्त दोन मतदारसंघालाच वाव; पालकमंत्री तानाजी सावंतांना 'मविआ' ने कोंडीत पकडले - Marathi News | Only two constituencies are covered in Parabhani; Guardian Minister Tanaji Sawant was caught in a dilemma by 'MVA' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत फक्त दोन मतदारसंघालाच वाव; पालकमंत्री तानाजी सावंतांना 'मविआ' ने कोंडीत पकडले

या बैठकीच्या प्रारंभीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, आ.डॉ. राहुल पाटील आणि काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी निधी वाटपावरून पालकमंत्री डॉ. सावंत यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. ...