लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

मळणी यंत्रात रुमाल अडकल्याने बसला गळफास; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू  - Marathi News | handkerchief getting stuck in the threshing machine; The farmer died on the spot | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मळणी यंत्रात रुमाल अडकल्याने बसला गळफास; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू 

शेतात सुरू होती सोयाबीन काढणी ...

मोठी कारवाई! पाथरी बाजारसमिती परिसरातील अनिधिकृत ३२ टिनशेडवर पडणार हातोडा - Marathi News | Big shame! Hammer to fall on unauthorized 32 tin sheds in Pathari Bazar Samiti area | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी कारवाई! पाथरी बाजारसमिती परिसरातील अनिधिकृत ३२ टिनशेडवर पडणार हातोडा

बाजार समितीच्या सचिवावरही कारवाई प्रस्तावित; जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून कारवाईचे निर्देश ...

वर्षभरात ३५२ ऊसतोड कामगारांचा सर्पदंशाने मृत्यू; विम्यासाठी गुलाबराव पाटील करणार पाठपुरावा - Marathi News | 352 sugarcane workers died of snakebite during the year; Gulabrao Patil will follow up for insurance | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वर्षभरात ३५२ ऊसतोड कामगारांचा सर्पदंशाने मृत्यू; विम्यासाठी गुलाबराव पाटील करणार पाठपुरावा

ऊसतोड कामगार हा साखरनिर्मिती प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध ...

कार्यारंभ आदेश देऊनही कामे सुरू होईनात; मूलभूत सुविधांसाठी शिवसेनेचा रास्ता रोको - Marathi News | Works will not start even after giving start order; block Shiv Sena's way for basic facilities | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कार्यारंभ आदेश देऊनही कामे सुरू होईनात; मूलभूत सुविधांसाठी शिवसेनेचा रास्ता रोको

या आंदोलनामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ...

दाम दुप्पट योजनेच्या केबीसी प्रकरणातील दुसऱ्या आरोपीस नाशिकहून घेतले ताब्यात - Marathi News | The second accused in the KBC case of Daam Doupla Yojana was taken into custody from Nashik | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दाम दुप्पट योजनेच्या केबीसी प्रकरणातील दुसऱ्या आरोपीस नाशिकहून घेतले ताब्यात

परभणी सीआयडी विभागाची कारवाई, आरोपीस पाच दिवस कोठडी ...

पोलिसांच्या गस्तीत गावठी पिस्टल, दोन मॅग्झीनसह आरोपी ताब्यात - Marathi News | During police patrol Gavathi pistol, two magazines were taken into custody of the accused | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पोलिसांच्या गस्तीत गावठी पिस्टल, दोन मॅग्झीनसह आरोपी ताब्यात

परभणी शहराजवळील ब्राह्मणगाव फाटा येथे कारवाई ...

पोलिस पाटलाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल - Marathi News | A medical officer was assaulted by the police patil, a case was registered against two | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पोलिस पाटलाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल

वालूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार ...

कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाचे गुढ उकलले, जुन्या वादातून केली हत्या, तीन मारेकरी ताब्यात - Marathi News | Decomposing body unsolved, murder due to old dispute, three killers arrested | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाचे गुढ उकलले, जुन्या वादातून केली हत्या, तीन मारेकरी ताब्यात

पालमच्या भोगाव शिवारातील प्रकरण : जुन्या भांडणाचा वाद ...