लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर, मराठी बातम्या

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
Ashadhi Vaari: संत तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान - Marathi News | Ashadhi Vaari 2023 the 338th palanquin departure ceremony of Sant Tukaram Maharaj begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान

पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी पंढरीकडे मार्गस्थ झाला... ...

माऊली विठुरायाच्या भेटीला; आळंदीत वारकऱ्यांची लगबग, पोलीस - आरोग्य विभाग सज्ज - Marathi News | sant dnyaneshwar palkhi visit on pandharpur police and health department are ready | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली विठुरायाच्या भेटीला; आळंदीत वारकऱ्यांची लगबग, पोलीस - आरोग्य विभाग सज्ज

माऊलींचा वैभवशाली सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी राज्यभरातून वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीत दाखल ...

Ashadhi Ekadashi 2023: यंदा पायी वारीला जायचा विचार करताय? जाणून घ्या वारीचे तारीखवार वेळापत्रक! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2023: Planning to go on Wari this year? Know the date wise schedule of Wari! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2023: यंदा पायी वारीला जायचा विचार करताय? जाणून घ्या वारीचे तारीखवार वेळापत्रक!

Ashadhi Ekadashi 2023: वारीला जायचे तर आहे, पण कधी, कसे आणि कुठे हे अनेकांना माहीत नसते, त्यांच्यासाठी ही सविस्तर माहिती.  ...

महिलांसह ज्येष्ठांना ५०० रुपयांत 'पंढरपूर' गाठून घेता येणार 'विठ्ठल-रुक्मिणी'चे दर्शन - Marathi News | MSRTC : Senior citizens including women can visit 'Pandharpur' for 500 rupees to see 'Vitthal-Rukmini' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महिलांसह ज्येष्ठांना ५०० रुपयांत 'पंढरपूर' गाठून घेता येणार 'विठ्ठल-रुक्मिणी'चे दर्शन

रापम पाठविणार ५९ जादा बसेस ...

आषाढीला वारकऱ्यांसाठी कार्यक्रम दाखवणार का?, गौतमी पाटीलचे 'असं' उत्तर - Marathi News | Will Ashadhi be shown a program for Varakras?, Gautami Patil's 'Yes' answer in pandharpur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढीला वारकऱ्यांसाठी कार्यक्रम दाखवणार का?, गौतमी पाटीलचे 'असं' उत्तर

आषाढीची वारी सुरू होतेय, या भागात वारकऱ्यांसाठी एखादा कार्यक्रमा दाखवायची इच्छा आहे का असा प्रश्न गौतमी पाटीलला पत्रकाराने विचारला ...

पंढरपुरातील आषाढी वारीसाठी टोल माफी; मुख्यमंत्र्यांची माेठी घोषणा - Marathi News | Toll Waiver for Ashadhi Wari in Pandharpur Announcement of the Chief Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील आषाढी वारीसाठी टोल माफी; मुख्यमंत्र्यांची माेठी घोषणा

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत कल्पना दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. ...

पंढरपूर, अक्कलकोटचा विकास आराखडा मंजूर; ४४१ कोटींचा निधी देणार; यात्रा अनुदान केले दुप्पट - Marathi News | cm eknath shinde and dcm devendra fadnavis approved 73 crore pandharpur development plan and 368 crore akkalkot development plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंढरपूर, अक्कलकोटचा विकास आराखडा मंजूर; ४४१ कोटींचा निधी देणार; यात्रा अनुदान केले दुप्पट

Eknath Shinde: आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. रस्त्यावर एकही खड्डा दिसता कामा नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. ...

Sharad Pawar Pandharpur In Mandir: विठ्ठलाचरणी शरद पवार नतमस्तक! मनोभावे घेतले दर्शन; पांडुरंगाला घातले ‘हे’ साकडे - Marathi News | Sharad Pawar Pandharpur In Mandir: Sharad Pawar bowed down to Vitthalachari! Moods took darshan; Panduranga wears 'he' bags | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठलाचरणी शरद पवार नतमस्तक! मनोभावे घेतले दर्शन; पांडुरंगाला घातले ‘हे’ साकडे

Sharad Pawar Pandharpur In Mandir: शरद पवारांनी ट्विटरवर यासंदर्भात माहिती देताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...