लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर, मराठी बातम्या

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
विठ्ठल भक्तांसाठी धावणार दोन विशेष रेल्वे! - Marathi News |  Two special trains to be run for Vitthal devotees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विठ्ठल भक्तांसाठी धावणार दोन विशेष रेल्वे!

अकोला : भुसावळ सेंट्रल रेल्वे विभागाच्यावतीने विठ्ठल भक्तांसाठी दोन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ...

बरणीबंद पेढ्यांमध्ये आढळला लोखंडी तुकडा, वारकºयांच्या जिवितास धोका - Marathi News | The life threatening iron box found in the vessel's stools | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बरणीबंद पेढ्यांमध्ये आढळला लोखंडी तुकडा, वारकºयांच्या जिवितास धोका

पोलिसांत तक्रार दाखल : आषाढीच्या तोंडावर पंढरीतील घटना ...

पालखी साेहळ्यात चाेरट्यांचा धुमाकूळ, तीन लाखांचे दागिने केले लंपास - Marathi News | gold chains stolen at palkhi sohala in hadapsar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालखी साेहळ्यात चाेरट्यांचा धुमाकूळ, तीन लाखांचे दागिने केले लंपास

पालखी साेहळ्यामध्ये गर्दीचा फायदा उठवत चाेरट्यांनी महिलांना लक्ष केले. हडपसरमध्ये चाेरट्यांनी महिलांच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र व चेन लांबविल्या. ...

आषाढी यात्रेनिमित्त ७२ विशेष रेल्वेगाड्या - Marathi News | 72 Special Trains for Aashadhi yatra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी यात्रेनिमित्त ७२ विशेष रेल्वेगाड्या

आषाढी यात्रेनिमित्त विविध मार्गावर ७२ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहे. ...

पंढरपुरातील शासकीय वस्तीगृहातील मुलींचा लैंगीक छळ - Marathi News | Maleficent persecution of girls in Government Hostel in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील शासकीय वस्तीगृहातील मुलींचा लैंगीक छळ

निर्भया पथकामुळे उघडकीस आला प्रकार ...

ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरात रंगले वैष्णवांचे रिंगण - Marathi News | Gyanoba Mauli Tukaram Ganatra Vaishnava's Range | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरात रंगले वैष्णवांचे रिंगण

पंढरीच्या वाटेने चाललेल्या श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पायी दिंडीचा पावसाच्या सरींमध्ये महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा पहिला रिंगण सोहळा अभूतपूर्व गर्दीत व हरिनामाच्या गजरात पार पडला. ...

संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल - Marathi News | The palanquin of Saint Tukaram Maharaj was filed in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल

पिंपरीत विसाव्याला असलेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुपारी 5 वाजून 6 मिनिटांनी शिवाजीनगर येथे आगमन झाले. पिंपरीत विसाव्याला असलेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुपारी 5 वाजून 6 मिनिटांनी शिवाजीनगर येथे आगमन झाले. ...

आषाढी वारी २०१८ - विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात यापुढे दर्शनबारीतूनच प्रवेश - Marathi News | Ashadhi Vary 2018 - Access to Vitthal-Rukmini temple in the Vitthal-Rukmini temple | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी २०१८ - विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात यापुढे दर्शनबारीतूनच प्रवेश

अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली आदेश  ...