लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर, मराठी बातम्या

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
माऊली... माऊली.... 'हिरा'ऐवजी 'राजा'ने पूर्ण केले पहिले उभे रिंगण - Marathi News | Mauli ... mauli .... instead of 'diamond', 'king' has completed the first standing position | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माऊली... माऊली.... 'हिरा'ऐवजी 'राजा'ने पूर्ण केले पहिले उभे रिंगण

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीतील पहिले उभे रिंगण फलटण तालुक्याच्या तरडगाव येथील चांदोबाचा लिंब येथे शनिवारी सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी पार पडले. या नयनरम्य सोहळ्याला याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी ...

पंढरपुरातील चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी एकात्मिक विकास प्रकल्प राबविणार - Marathi News | Integrated Development Project for the Cleanliness of Chandrabhaga in Pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपुरातील चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी एकात्मिक विकास प्रकल्प राबविणार

पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची श्रध्दास्थान असणारी चंद्रभागा होणार स्वच्छ, भाविकांचा अंघोळ व स्वच्छतागृहाचाही प्रश्न सोडविण्यासाठी सरकार एकात्मिक विकास प्रकल्प राबविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले. यासबंधी लक्षवेधी आ.डॉ.न ...

आषाढीनिमित्त एसटी महामंडळ सोडणार अकोला-वाशिम जिल्ह्यातून १३५ गाड्या! - Marathi News | 135 vehicles from Akola-Washim district to leave ST corporation for Ashadhi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आषाढीनिमित्त एसटी महामंडळ सोडणार अकोला-वाशिम जिल्ह्यातून १३५ गाड्या!

अकोला- वाशिम जिल्ह्यातील भाविकांसाठी १३५ बसगाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. ...

आषाढी वारी ; विठ्ठलभक्तांसाठी ३,७८१ बसेसचा ताफा सज्ज ! - Marathi News | Ashadhi Vari; 3,781 buses ready for Vitthalbhak | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी ; विठ्ठलभक्तांसाठी ३,७८१ बसेसचा ताफा सज्ज !

सुसूत्रतेसाठी चार बसस्थानके ; यंदा प्रथमच सीसी कॅमेºयांची नजर ...

पालख्यांच्या आगमनापूर्वी पालखीतळाची पाहणी करा, सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांचे आदेश - Marathi News | Before the advent of Palkhas, inspect the Palaktala, Order of the Collector of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालख्यांच्या आगमनापूर्वी पालखीतळाची पाहणी करा, सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांचे आदेश

रामचंद्र शिंदे : आषाढीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा ...

आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या १२ विशेष गाड्या; नांदेड विभागातून धावणार ८ गाड्या - Marathi News | 12 special trains from South Central Railway for Pandharpur on Ashadhi Ekadashi; 8 trains to be run from Nanded division | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या १२ विशेष गाड्या; नांदेड विभागातून धावणार ८ गाड्या

पंढरपूर येथे २३ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रे निमित्त दक्षिण मध्य रेल्वे ने १२ विशेष गाड्या चालवण्याचे ठरविले आहे. ...

आषाढीसाठी येणाºया भाविकांना मिळणार आता शुद्ध पाणी - Marathi News | Now the pure water will be available to these pilgrims coming to the Aadhaad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढीसाठी येणाºया भाविकांना मिळणार आता शुद्ध पाणी

अतुल भोसले : १५ लाख लिटर पाणी वाटपाची व्यवस्था ...

पंढरपूरात सेवेकºयांची वारकरी सेवा सुरु - Marathi News | The service of Pandharpur service started in Warkari service | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरात सेवेकºयांची वारकरी सेवा सुरु

आषाढी वारी सोहळा : वरिष्ठांच्या आदेशानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू ...