लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर, मराठी बातम्या

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
आषाढी वारी ; पंढरपूरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे... - Marathi News | Ashadhi Vari; Paddle pits on main roads in Pandharpur ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी ; पंढरपूरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे...

आषाढी सोहळा पाच दिवसांवर, तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष ...

विदर्भ, मराठवाड्यातील ९० दिंड्यांचा बार्शीतून मार्ग - Marathi News | Roads in Barshi, 90 Dinshas of Vidarbha, Marathwada | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विदर्भ, मराठवाड्यातील ९० दिंड्यांचा बार्शीतून मार्ग

भगवंत दर्शनानंतर प्रस्थान : संत महंमद खान, कौंडण्यापूरच्या रुक्मिणीमातेची दिंडी रवाना ...

पावसाच्या सरी झेलत शेगावीचा राणा सोलापुरात - Marathi News | Gajanan Maharaj Palkhi enter in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पावसाच्या सरी झेलत शेगावीचा राणा सोलापुरात

टाळ मृदंगाच्या गजरात गण गण गणात बोते़़़ओम गजानऩ़़श्री गजानन असा जयघोष करीत, शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीने पावसाच्या सरी झेलत सोमवारी शहरात प्रवेश केला़ ...

विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालून शेट्टी करणार आज मध्यरात्रीपासून आंदोलनाचा श्रीगणेशा - Marathi News | Shetty will be wearing a goddess Viththalala with milk and milk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालून शेट्टी करणार आज मध्यरात्रीपासून आंदोलनाचा श्रीगणेशा

दूध पावडरला दिलेले अनुदान म्हणजे पावडर तयार करणारे व शासन या दोघांनी तिजोरीवर टाकलेली धाडच आहे, पावडरला अनुदान दिले म्हणजे शेतक-यांना दूधदर वाढले असे नाही. ...

आषाढी वारी ; अन्न व औषध प्रशासन सतर्क - Marathi News | Ashadhi Vari; Food and drug administration alert | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी ; अन्न व औषध प्रशासन सतर्क

पंढरपुरात २८ दुकानांतील मिठाई, खव्यांची तपासणी ...

हँडवॉश व्हॅन पंढरपूरातील आषाढी वारीला रवाना - Marathi News | Handwash van leaves for Pandharpur and leaves for Ashadhi Wari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हँडवॉश व्हॅन पंढरपूरातील आषाढी वारीला रवाना

स्वच्छतेचा नारा : जिल्हा परिषदेचे सीईओ भारुड यांची संकल्पना ...

पहिल्या पेशव्यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बाजीराव विहिरीची दुरवस्था - Marathi News | The historic Bajirao wells built by the first Peshwa | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पहिल्या पेशव्यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बाजीराव विहिरीची दुरवस्था

प्रशासनाचे दुर्लक्ष : विहिरीवर संरक्षक जाळी बसविण्याची भाविकांची मागणी ...

आषाढी स्पेशल, पुणे-पंढरपूर धावणार विशेष 'रेलगाडी' - Marathi News | Aashadhi special train between Pune-Pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी स्पेशल, पुणे-पंढरपूर धावणार विशेष 'रेलगाडी'

मध्य रेल्वेकडून विशेष गाडी आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष गाडी २१ ते २५ जुलै या कालावधीत धावणार आहे. ...