लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर, मराठी बातम्या

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
विभागीय आयुक्तांच्या नाराजीनंतरही नमामि चंद्रभागा आराखड्यास विलंब - Marathi News | Namami Chandrabhaga draft delay after divisional commissioner's resignation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विभागीय आयुक्तांच्या नाराजीनंतरही नमामि चंद्रभागा आराखड्यास विलंब

कशी होणार प्रदूषणमुक्ती : बैठकांचा नुसताच फार्स ...

पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन - Marathi News | Strike : Vitthal Rukmini Temple Committee employees called off | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्यामुळे संतप्त झालेल्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (18 जुलै) अचानक काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...

आषाढी वारी विशेष ; पंढरपुरातल्या मूर्ती सातासमुद्रापार - Marathi News | Ashadhi Vari Special; Statue of Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी विशेष ; पंढरपुरातल्या मूर्ती सातासमुद्रापार

नावीन्यपूर्ण बाजारपेठ : दगडी मूर्तीला भाविकांतून मोठ्या प्रमाणात मागणी ...

आषाढी वारी सोहळा ; दर्शन रांगेत उभारतील दीड लाख भाविक - Marathi News | Ashadhi Vari Sohala; 1.5 lakh devotees to be built in the Darshan queue | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी सोहळा ; दर्शन रांगेत उभारतील दीड लाख भाविक

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांची माहिती, भाविकांसाठी ३ किमीचे मॅट; १५ लाख लिटर शुद्ध पाण्याची सोय ...

शेकडो वारकरी विशेष रेल्वे गाडीने पंढरपूरकडे रवाना - Marathi News |  Hundreds of Warkaris leave for Pandharpur by special train | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेकडो वारकरी विशेष रेल्वे गाडीने पंढरपूरकडे रवाना

अकोला : अमरावती-पंढरपूर विशेष रेल्वेगाडीने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अकोल्यातून शेकडो भाविक रवाना झालेत. ...

दूध बंद आंदोलनाचा पंढरपूरातील वारकºयांना फटका - Marathi News | Milk shut agitation hit the ward of the Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दूध बंद आंदोलनाचा पंढरपूरातील वारकºयांना फटका

पंढरपूरातील तीन लाख लिटर दूध संकलन थांबले, शेतकºयांचा १०० टक्के पाठिंबा; विक्रीसाठी दूध आणलेच नाही  ...

मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात महापूजा करु देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा - Marathi News | will not allow to CM for performed the mahapuja of Lord Vithal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात महापूजा करु देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाच्या आरक्षणासह सर्व प्रश्‍न सोडवूनच मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी यावे; अन्यथा त्यांना पूजा करु देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.  ...

पोलीस दलातही वारकरी संप्रदाय तयार झाला - एस. विरेश प्रभू - Marathi News | Warkari community was formed in police force - S. Vireesh Prabhu | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलीस दलातही वारकरी संप्रदाय तयार झाला - एस. विरेश प्रभू

वारी अधिकाºयांची....लोकमत पंढरपूर आषाढी वारी स्पेशल ...