लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर, मराठी बातम्या

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
पंढरपूरात आमदार भारत भालके व पोलीसांमध्ये वादावादी - Marathi News | Pandharpur MLA Bharat Bharke and the police in dispute | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरात आमदार भारत भालके व पोलीसांमध्ये वादावादी

सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणावरून सोलापूर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे़ शनिवारी सकाळी पंढरपूर शहरात मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनावेळी पोलीसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना आ़ भारत भालके व पोलीस अधिक ...

सोलापूर जिल्ह्यातील राज्य कर्मचाºयांची आषाढी सुट्टी रद्द - Marathi News | State employees of Solapur district can cancel leave | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील राज्य कर्मचाºयांची आषाढी सुट्टी रद्द

सोलापूर :परंपरेनुसार आषाढी एकादशीदिवशी सोलापूर जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाºयांना देण्यात येणारी सुट्टी यंदाच्या वर्षी जिल्हा प्रशासनाने रद्द केली़ आहे़ वार आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरात येतात़ या वारकºयांना सेवासुविधा पुरविण्य ...

आषाढी वारी विशेष ; देवतांच्या फोटो विक्रीतून दोन कोटींची उलाढाल अपेक्षित - Marathi News | Ashadhi Vari Special; Expected sales of two crore rupees from photo sale of deities | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी विशेष ; देवतांच्या फोटो विक्रीतून दोन कोटींची उलाढाल अपेक्षित

शहाजी काळे पंढरपूर : आषाढी वारीनिमित्त पंढरी नगरीत येणारा वारकरी पंढरीची वारी स्मरणात रहावी, या धारणेने  परतीच्या प्रवासाला लागताना विविध दैवतांच्या फोटोंपैकी किमान एकातरी फोटोची खरेदी करतोच़ यातून पंढरी नगरीत आषाढी यात्रा काळात दोन कोटी रुपयांपर्यं ...

आषाढी वारी विशेष ; वाहतुकीसाठी ९७३ पोलिसांचा बंदोबस्त - Marathi News | Ashadhi Vari Special; 9 73 police arrangements for transport | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी विशेष ; वाहतुकीसाठी ९७३ पोलिसांचा बंदोबस्त

पंढरपूरच्या चारही बाजूने पार्किंगची सोय ...

आषाढी वारी विशेष ; डॉ. सुमेध अंदूरकर वारकºयांच्या आरोग्याचा सेवेकरी ! - Marathi News | Ashadhi Vari Special; Dr. Healthy Minister of Sumedh Andorakar Warak! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी विशेष ; डॉ. सुमेध अंदूरकर वारकºयांच्या आरोग्याचा सेवेकरी !

२००७ सालची गोष्ट. मी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचा अधीक्षक म्हणून कार्यरत होतो. पहाटे दोन-अडीचची वेळ असेल. आळंदीच्या मंदिरात कीर्तन चालू असताना एक वारकरी बसल्या ठिकाणी कोसळला. मंदिराच्या चारही बाजूला राहुट्या होत्या. अ‍ॅम्ब्युलन्स जाणे शक्य नव्हते. इतर व ...

पंढरीचा वारकरी ; संप्रदायाचे वैभवही मानले जाते - Marathi News | Pandharpur Warkari; The sect is considered to be the glory | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरीचा वारकरी ; संप्रदायाचे वैभवही मानले जाते

आनंदानुभूतीसाठी आणि प्रतिक्षणी वर्धमान होणाºया भक्तिसुखाच्या सेवनासाठी तसेच तो भक्तिरस सर्वांना देण्यासाठी सर्व क्षेत्रांतून संतांच्या पालख्या श्रीक्षेत्र पंढरपूरकडे येतात. जगद्कल्याणाची तळमळ घेऊन ही मांदियाळी अविरत आनंदाचा वर्षाव करीत आली आहे, करीत ...

आषाढी वारी विशेष ; पंढरपूरातील भाविकांसाठी १ लाख २० हजार लिटर केरोसीनचा कोटा उपलब्ध - Marathi News | Available quota for 1 lakh 20 thousand liters kerosene for devotees in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी विशेष ; पंढरपूरातील भाविकांसाठी १ लाख २० हजार लिटर केरोसीनचा कोटा उपलब्ध

३५ हजार गॅस सिलिंडरची व्यवस्था : काळाबाजार रोखण्यासाठी दोन पथके, राखीव विक्रेत्यांसह प्रशासन सज्ज ...

संतांच्या पालख्या पंढरीसमीप - Marathi News | Pantheerimapampa of Saints | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संतांच्या पालख्या पंढरीसमीप

कोसो अंतर पार करीत विविध भागातील शेकडो दिंड्या हरिनामाचा गजर करीत पंढरीत दाखल होऊ लागल्या आहेत़ ...