लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर, मराठी बातम्या

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव दाम्पत्याला  - Marathi News | Jadhav Daughter of Hingoli, the honor of the official Mahapuja of Aashadi Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव दाम्पत्याला 

गेल्या चार वर्षापासून हे दाम्पत्य माउलींच्या पायी वारी करतात. ...

पंढरपूरात वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी अकोल्याचे बचाव पथक चंद्रभागा नदीपात्रात - Marathi News |  In the Chandrabhaga river stand guard for the protection of Warkaris in Pandharpur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पंढरपूरात वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी अकोल्याचे बचाव पथक चंद्रभागा नदीपात्रात

अकोला: आषाढी एकादशिनिमित्त पंढरपूर येथे जाणाºया वारकºयांच्या संरक्षणासाठी अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालिन शोध व बचाव पथकाचे सदस्य दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चंद्रभागा नदीपात्रात सज्ज आहेत. ...

मराठा आंदोलक आक्रमक, बसेसची तोडफोड तर मंत्र्यांना घेराव  - Marathi News | Live - Maratha agitators aggressive, sacked buses and siege ministers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आंदोलक आक्रमक, बसेसची तोडफोड तर मंत्र्यांना घेराव 

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले असून सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. तर पंढरपूर येथे मंत्र्यांना घेराव घालण्यात आले. ...

मराठा आरक्षणावरून आषाढीच्या पूजेवर सावट - Marathi News | Due to the Maratha reservation, worship of Asadhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणावरून आषाढीच्या पूजेवर सावट

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ ...

रिंगण सोहळ्यांनी वारकऱ्यांमध्ये चैतन्य - Marathi News | Chantyas in the Warkaras | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रिंगण सोहळ्यांनी वारकऱ्यांमध्ये चैतन्य

पालखी सोहळा वाखरीत; विठ्ठल-रुक्माईचा जयजयकार ...

‘वारी’ हे तर विद्यापीठ - Marathi News | 'Vari' is the university | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘वारी’ हे तर विद्यापीठ

वारकऱ्यांचे अनुभव; नेतृत्वाविना स्वयंशिस्तीचे दर्शन ...

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुर रेल्वेसेवा सुरू - Marathi News | Pandharpur railway service start on ocasion of Ashadhi Yatra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुर रेल्वेसेवा सुरू

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी २५ जुलैपर्यंत पुणे व पंढरपुर येथून ही दररोज ही सेवा सुरू राहणार असल्याने भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे. ...

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ व ‘स्वच्छते’चा संदेश देत कामरगाव ते पंढरपुर वारी! - Marathi News |  Kamargoan to Pandharpur, giving a message of 'Beti Bachao Beti Padhao' and 'Cleanliness'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ व ‘स्वच्छते’चा संदेश देत कामरगाव ते पंढरपुर वारी!

कामरगाव येथील चार भक्त चक्क लुना या मोटारसायकलने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ , स्वच्छतेचा संदेश देत पंढरपुरवारीसाठी निघाले आहेत. ...