लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर, मराठी बातम्या

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
Pandharpur Election Results : ... म्हणून पंढरपुरात भाजपच्या आवताडेंचा विजय होतोय, पडळकरांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | Pandharpur Election Results : ... so BJP's Avatade is winning in gopichand Pandharpur, Padalkar said Raj 'cause' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Pandharpur Election Results : ... म्हणून पंढरपुरात भाजपच्या आवताडेंचा विजय होतोय, पडळकरांनी सांगितलं राज'कारण'

Pandharpur Election Results : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकले यांना केवळ 54 मतं मिळाली आहेत. तर, समाधान आवताडेंचा विजय निश्चित मानला जात आहे. ...

Pandharpur Election Results : अभिजीत बिचुकलेंचं डिपॉझिट जप्त होणार, पंढरपुरात पराभव निश्चित - Marathi News | Pandharpur Election Results : Abhijeet Bichukale's deposit will be confiscated, defeat in Pandharpur is certain | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Pandharpur Election Results : अभिजीत बिचुकलेंचं डिपॉझिट जप्त होणार, पंढरपुरात पराभव निश्चित

Pandharpur Election Results : लोकसभा, विधानसभांसह इतरही निवडणुका लढवल्यामुळे आणि छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस' या रिअॅलिटी शो मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले सातारकर अभिजीत बिचुकले हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उतरले होते. ...

Pandharpur Election Results Live : पोस्टल मतांच्या पहिल्या फेरीत भगीरथ भालके आघाडीवर - Marathi News | Pandharpur Election Results Live: Bhagirath Bhalke leads in first round of postal votes | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pandharpur Election Results Live : पोस्टल मतांच्या पहिल्या फेरीत भगीरथ भालके आघाडीवर

Pandharpur Election Results Live: पोस्टल मतांच्या पहिल्या फेरीत भगीरथ भालके आघाडीवर आहेत. ...

पंढरपुरात नो जल्लोष.. नो मिरवणूक, निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय - Marathi News | No Jallosh in Pandharpur .. No procession, administration's decision on the background of the result | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात नो जल्लोष.. नो मिरवणूक, निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक; मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठी कोरोना चाचणी बंधनकारक - Marathi News | Pandharpur Assembly by-election; Corona test mandatory for admission to the counting center | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक; मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठी कोरोना चाचणी बंधनकारक

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज ...

दिलासादायक; पंढरपूर‌ उपजिल्हा‌ रुग्णालयात वाचवला जातोय ४० टक्के ऑक्सिजन - Marathi News | Comforting; 40% oxygen is being saved in Pandharpur sub-district hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिलासादायक; पंढरपूर‌ उपजिल्हा‌ रुग्णालयात वाचवला जातोय ४० टक्के ऑक्सिजन

डॉ. अरविंद गिराम यांची माहिती : ३९ रुग्णांना नॉन-रीब्रीथर मास्कचा वापर ... ...

Video: “पंढरपुरात कोरोना वाढला त्याला नागरिकच जबाबदार; निवडणूक लावली म्हणून प्रचाराला गेलो” - Marathi News | “Citizens are responsible for the rise of Corona in Pandharpur Says DCM Ajit Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: “पंढरपुरात कोरोना वाढला त्याला नागरिकच जबाबदार; निवडणूक लावली म्हणून प्रचाराला गेलो”

यातच पंढरपूरातील कोरोना रुग्णवाढीला नागरिकच जबाबदार आहेत असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी करून सगळं खापर लोकांच्या वर फोडलं आहे ...

चैत्रीवारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा; विठ्ठलाला द्राक्षांची आरास - Marathi News | Nitya Puja of Sri Vitthal-Rukmini on the occasion of Chaitriwari; Vitthal is decorated with grapes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चैत्रीवारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा; विठ्ठलाला द्राक्षांची आरास

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...