लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर

Palghar, Latest Marathi News

व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; एजंट महिलेला अटक  - Marathi News | Sex racket busted with the help of Whatsapp; Agent arrested for the woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; एजंट महिलेला अटक 

या प्रकरणी पैशाच्या अमिषापोटी वेश्या व्यवसाय करणाऱ्या ४ विवाहित महिलांची सुटका केली आहे. तर एजंट महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ...

जिकाच्या प्रतिनिधींसमोर बुलेट ट्रेनला विरोध - Marathi News | Opposition to Bullet Train in front of Zaka's representatives | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिकाच्या प्रतिनिधींसमोर बुलेट ट्रेनला विरोध

जपानी अधिकाऱ्यांसमोर मांडली भूमिका ...

नालासोपारा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पालघर पोलिसांची कारवाई  - Marathi News | Nalasopara sex racket exposed; The action of Palghar police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नालासोपारा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पालघर पोलिसांची कारवाई 

पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या नेतृत्वाखाली कान्हा फार्म हाऊसवर छापा टाकून पालघर पोलिसांनी सुरु असलेला सेक्स रॅकेटचा गोरखधंदा उधळून लावला आहे.    ...

एटीएसची कारवाई; पालघर येथून विनापासपोर्ट राहणाऱ्या पाच बांग्लादेशींना अटक  - Marathi News | ATS take action; Five Bangladeshi nationals arrested from Palghar are arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएसची कारवाई; पालघर येथून विनापासपोर्ट राहणाऱ्या पाच बांग्लादेशींना अटक 

हे पाचही जण पासपोर्टशिवाय बेकायदेशीररित्या भारतात राहत असल्याकारणाने ही कारवाई करण्यात आली.  ...

सफाळयात चार दुकानांना भीषण आग - Marathi News | massive fire breaks out in Saphale Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सफाळयात चार दुकानांना भीषण आग

पालघर तालुक्यातील सफाळे येथील बाजारपेठेत जयदीप इमारतीमध्ये रात्री 12.30  च्या सुमारास वधू कलेक्शन एम्पोरियमला भीषण आग लागली. या आगीत चार दुकानं जळून खाक झाली आहेत.  ...

पालघर जिल्ह्याचा ४६१ कोटींचा आराखडा मंजूर - Marathi News | Rs. 461 crore plan for Palghar district approved | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्याचा ४६१ कोटींचा आराखडा मंजूर

गतवर्षी निधी दिला ६१ टक्के : डिसेंबर अखेर झाला फक्त ४१ टक्के खर्च ...

गळा आवळून महिलेची हत्या; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सापडला मृतदेह  - Marathi News | Assassination of woman by assault; The bodies found on the Mumbai-Ahmedabad highway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गळा आवळून महिलेची हत्या; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सापडला मृतदेह 

कासा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. याप्रकरणी कासा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.  ...

पंखा लावल्याने शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण - Marathi News |  The teacher beat student in palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पंखा लावल्याने शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

शाळेत पंखा लावण्याच्या कारणावरून नववीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात केळवे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...