लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर

Palghar, Latest Marathi News

खाडीपाड्यावरील ख्रिश्चन धर्मप्रसार रोखण्याची आदिवासींची मागणी - Marathi News |  Tribal demand for preventing Christian religious campaign on creeks | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खाडीपाड्यावरील ख्रिश्चन धर्मप्रसार रोखण्याची आदिवासींची मागणी

चिखले ग्रामपंचयाती अंतर्गत खाडीपाडा या आदिवासी पाड्यावर चालणाऱ्या ख्रिश्चन धर्मप्रसाराला बंदी घालण्याकरिता विशेष ग्रामसभेची मागणी स्थानिकांनी केली आहे. ...

ओएनजीसीला काळे झेंडे; मच्छिमारांकडून सर्वेक्षण बोटीला घेराव - Marathi News | Black flag for ONGC; Fishermen Surveillance Survey | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओएनजीसीला काळे झेंडे; मच्छिमारांकडून सर्वेक्षण बोटीला घेराव

मच्छीमार एकवटले; तहसीलदार कार्यालयांवर मोर्चे ...

एनडीआरएफच्या टीमला पाचारण - Marathi News | Call to NDRF team | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एनडीआरएफच्या टीमला पाचारण

भूकंपाने डहाणू-तलासरी हादरली; शेकडो कुटुंबे भीतीने घराबाहेर ...

पालघर जिल्हयात भूकंपाचे हादरे; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Earthquake strikes in Palghar; Local area fears | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्हयात भूकंपाचे हादरे; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

याआधी २४ जानेवारी रोजी सकाळी ९.१३ आणि ९.१५ वाजता डहाणू व तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के बसले होते. याआधी बसलेल्या भूकंपांची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी अशी नोंदवण्यात आली होती. ...

बील थकले, वीज कट, फोन बंद - Marathi News | Beel tired, power cut, phone off | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बील थकले, वीज कट, फोन बंद

तारापूर, डहाणू, बोईसर पालघर मधील मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली असून त्याचा फटका शासकीय कार्यालये, बँका आदीना बसून व्यवहार बंद पडले आहेत ...

ओएनजीसीचे सागरी सर्वेक्षण रोखणार - Marathi News | ONGC's marine survey will be stopped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओएनजीसीचे सागरी सर्वेक्षण रोखणार

प्रदीर्घ काळ मच्छिमारी पडली बंद, खवळलेले मच्छीमार आता करणार सागरातच उग्र संघर्ष ...

समुद्र, खाडीने व्यापलेल्या दांडी गावात बिबट्याचा शोध - Marathi News | The search of a leopard in the dandy village of the sea, in the seashore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समुद्र, खाडीने व्यापलेल्या दांडी गावात बिबट्याचा शोध

गेल्या वर्षाचा सर्व्हे होता सूचक; काही दिवसांपासून कोंबड्यांना केले लक्ष्य ...

आदिवासींच्या जमिनी लाटल्या विरोधात मोर्चा; पोलिसांवरही आरोप - Marathi News | Opposition against the landslide of tribals; The charges against the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आदिवासींच्या जमिनी लाटल्या विरोधात मोर्चा; पोलिसांवरही आरोप

सफाळे पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गाव-पाड्यातील आदिवासी जमिनी लाटून बिगर आदिवासी समाजातील लोकांनी घरे बांधली आहेत. ...