लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर

Palghar, Latest Marathi News

आगरीसेना आज राष्ट्रीय महामार्ग रोखणार, मागण्यांसाठी भूमिपुत्र आंदोलनात उतरणार - Marathi News | Agraseena will stop the National Highway today, and will be going to the Bhayiputra agitation for the demands | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आगरीसेना आज राष्ट्रीय महामार्ग रोखणार, मागण्यांसाठी भूमिपुत्र आंदोलनात उतरणार

भूमीपूत्रांचे अस्तित्त्व व पुनर्वसन तसेच सन्मान व्हावा याकरीता अनेक ठिकाणी लढे सुरु आहेत. विकासाच्या नावाखाली अनेकदा स्थानिक भूमीपूत्र चिरडला जात आहे. विकासात भूमीपूत्रांना स्थान दिले जात नाही. ...

भूकंपामुळे कुर्झे धरणाच्या सर्व्हेची गरज, प्रशासन सुस्तच - Marathi News | The earthquake caused the need for surveillance of the dam | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भूकंपामुळे कुर्झे धरणाच्या सर्व्हेची गरज, प्रशासन सुस्तच

डहाणू-तलासरी तालुक्यात तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या भूकंपाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून कुर्झे धरणाच्या देखभाली कडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याची सुरक्षा संकटात आहे. ...

अमितच्या लग्नानंतरही राज ठाकरेंकडे लगीनघाई, ५०० गरीबांचं लग्न लावणार मनसे   - Marathi News | even after marriage of amit thackarey, Raj thackery attend 500 poor married in palghar by MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमितच्या लग्नानंतरही राज ठाकरेंकडे लगीनघाई, ५०० गरीबांचं लग्न लावणार मनसे  

पालघर जिल्ह्यातील गरीब, शेतकरी, मजूर आणि आदिवासी भागातील 500 जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. ...

टँकरपुरवठ्यात भेदभाव : युवासेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा - Marathi News | Yuva sena march on District Collectorate | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :टँकरपुरवठ्यात भेदभाव : युवासेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

संपूर्ण जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना फक्त काही गावांतच पाण्याचे टँकर पुरवले जात आहेत. ...

एनडीआरएफची मदत तोकडीच, पालघरमधील भूकंपग्रस्त त्रस्त - Marathi News |  NDRF assistance is available in Saqudi, Palghar earthquake | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :एनडीआरएफची मदत तोकडीच, पालघरमधील भूकंपग्रस्त त्रस्त

गेल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के बसल्याने हादरलेल्या डहाणू व तलासरीवासीयांना धीर देण्यासाठी एनडीआरएफचे बचाव दल दाखल झाले आहे. ...

डहाणू-तलासरीत मोठा भूकंप अशक्यच! भूकंपतज्ञ व्ही. के. गहलोत यांचा निर्वाळा - Marathi News | big earthquake impossible in Dahanu-Talasure! - V. K. Gehlot | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणू-तलासरीत मोठा भूकंप अशक्यच! भूकंपतज्ञ व्ही. के. गहलोत यांचा निर्वाळा

भूकंपतज्ज्ञानी शनिवारी डहाणू व तलासरीतील भूकंप प्रवण क्षेत्राची पाहणी करुन मोठ्या भूकंपाची शक्यता नसल्याचा निर्वाळा दिला आहे. ...

भाजपाकडून शिवसेनेला 25-23चा प्रस्ताव; भिवंडी किंवा पालघर सोडण्यास तयार - Marathi News | lok sabha election 2019 bjps new proposal to shiv sena ready for 25 23 seat sharing formula | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडून शिवसेनेला 25-23चा प्रस्ताव; भिवंडी किंवा पालघर सोडण्यास तयार

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं 26, तर शिवसेनेनं 22 जागा लढवल्या होत्या. ...

पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांनंतर सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश - Marathi News | In Palghar, after all the earthquake shocks, all the systems should be alerted | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांनंतर सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश

जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी गावकरी घाबरले आहेत. ...