लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर

Palghar, Latest Marathi News

ताडपत्री तहसील कार्यालयातच पडून; पालघर प्रशासनाचा असाही मुर्दाडपणा - Marathi News | Tadpatri tahsil falls into office; Palghar Administration's Murder | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ताडपत्री तहसील कार्यालयातच पडून; पालघर प्रशासनाचा असाही मुर्दाडपणा

तलासरी, डहाणू तालुक्यात भूकंपाच्या धक्क्याने जनता भयभीत झाली आहे. भूकंपाच्या धक्क्याने घर कधी पडेल व आपल्याला जीव गमवावा लागेल या भीतीने ग्रामस्थ घरात न झोपता घराबाहेर उघड्यावर थंडीवाऱ्यात झोपत आहेत. ...

डहाणू, तलासरीला पुन्हा ३.१ रिश्टर स्केलचा धक्का - Marathi News |  Dahanu, Punasila again pushed 3.1 Richter scale | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणू, तलासरीला पुन्हा ३.१ रिश्टर स्केलचा धक्का

भूकंपाच्या धक्क्यांमुळे दहशतीखाली असणारे डहाणू, तलासरीतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच बुधवारी पुन्हा धक्का हादरे बसले. ...

पुन्हा पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के  - Marathi News | Repeated earthquake strikes in Palghar district | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पुन्हा पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के 

पालघर जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात वरचेवर भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  ...

150 बेघरांना न्याय द्या, महापालिकेविरोधात 500 विद्यार्थी रस्त्यावर उतरले - Marathi News | Decide 150 homeless people, 500 students protest against the municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :150 बेघरांना न्याय द्या, महापालिकेविरोधात 500 विद्यार्थी रस्त्यावर उतरले

कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर राहतात 150 कुटुंब ...

दत्तक गावी आमदारांची कामे शून्य? - Marathi News |  Doctors of Dattak Nagar's work are zero? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दत्तक गावी आमदारांची कामे शून्य?

पालघर जिल्ह्यातील मासवण गाव सेनेचे आम रवींद्र फाटक यांनी दत्तक घेतले मात्र गेल्या दोन वर्षा पासून कोणतेही काम न केल्याने तेथील ग्रामस्थ त्यांच्याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त करीत आहे गाजर दाखवणाऱ्या आमदारांच्या पक्षाचे आगामी निवडणुकीत काय होणार ? ...

पालघरजवळ स्कूलबसला अपघात, 16 मुले जखमी - Marathi News | School bus accident, 16 children injured in palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरजवळ स्कूलबसला अपघात, 16 मुले जखमी

स्कूलवाहन चालवणाऱ्या ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या बाजूला गेली. गाडीचा वेग जोराचा असल्यामुळं एका झाडाला धडकल्यानंतर व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे. ...

अमितच्या लग्नानंतर राज ठाकरेंनी केलं 'कन्यादान', मनसैनिकांच्या आनंदाला उधाण - Marathi News | Thackeray done 'Kanyadan' in samudayik vivah sohala, palghar MNS arrange unite marriage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमितच्या लग्नानंतर राज ठाकरेंनी केलं 'कन्यादान', मनसैनिकांच्या आनंदाला उधाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. फॅशन डिझायनर मिताली बोरूडे हिच्याशी अमित यांनी लग्नाची गाठ बांधली. ...

पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिक भयभीत  - Marathi News | Earthquake shakes again in Palghar district; Citizens frightened | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिक भयभीत 

गेल्या काही दिवसात या परिसरात सतत होणाऱ्या भूकंपामुळे तेथील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंपाच्या हादऱ्याने भयभीत होऊन काही रहिवाशांनी घरेदेखील सोडली असल्याचे सांगितले जात आहे. ...